शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

एका तासात गोवा; कोल्हापूर-गोवा आज विशेष विमान सेवा, बुकिंग फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:19 PM

कोल्हापूर : कोल्हापूर - गोवा -कोल्हापूर हे विशेष विमान आज, गुरुवारी कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ...

कोल्हापूर : कोल्हापूर-गोवा-कोल्हापूर हे विशेष विमान आज, गुरुवारी कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर-गोवा ही विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर आज, गुरुवार व रविवारी (दि. २२) विशेष विमानसेवा चालविण्यात येणार आहे. या सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहून ही सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू करण्यात येणार आहे. आज, गुरुवारी सकाळी ११:३० वाजता हे विमान कोल्हापूर विमानतळावरून गोव्यासाठी उड्डाण करेल. ते गोव्यातील मोपा विमानतळावर १२:३० वाजता पोहोचेल. गुरुवारी दुपारी १ वाजता मोपा विमानतळावरून उड्डाण केलेले विमान कोल्हापुरात दुपारी २ वाजता पोहोचेल. स्टार एअर कंपनीकडून ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. एका तासात गोव्याला पोहोचता येणार असल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारच्या कोल्हापूर-गोवा विमानाचे बुकिंग फुल्ल झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgoaगोवाairplaneविमान