शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात भाजप पुढे, पण काँग्रेस म्हणतेय आमचेच सरकार येणार
2
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!
3
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
4
Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!
5
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
6
IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!
7
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
8
Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
9
Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!
10
"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु
11
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
12
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
13
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
14
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
15
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
16
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
17
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
18
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
19
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
20
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी

कोल्हापूर : केएमटीमध्ये महिलेची पर्स लांबविली; ८७ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 4:36 PM

केएमटी बसमधून प्रवास करत असताना बापट कॅम्प येथील महिला प्रवाशाची तीन अज्ञात महिलांनी पर्स चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. २२)दुपारी घडली. पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र, बोरमाळ, दोनशे रुपये असा सुमारे ८७ हजार २१० रुपयांचा माल चोरून नेला.

ठळक मुद्देकेएमटीमध्ये महिलेची पर्स लांबविली८७ हजारांची चोरी

कोल्हापूर : केएमटी बसमधून प्रवास करत असताना बापट कॅम्प येथील महिला प्रवाशाची तीन अज्ञात महिलांनी पर्स चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. २२)दुपारी घडली. पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र, बोरमाळ, दोनशे रुपये असा सुमारे ८७ हजार २१० रुपयांचा माल चोरून नेला.याबाबतची फिर्याद प्रभावती प्रकाश यमगर्णीकर (वय ५०, रा. कुंभार वसाहत, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.पोलिसांनी सांगितले की, प्रभावती यमगर्णीकर या दुपारी कागल ते बोंद्रेनगर या केएमटी बसमधून मार्केट यार्ड ते कावळानाका या दरम्यान प्रवास करत होत्या.

त्यावेळी त्यांची पर्स चोरीस गेली. त्यांनी तीन अनोळखी संशयित महिलांवर संशय व्यक्त केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर