कोल्हापूर : चंदूर (ता हातकणंगले) येथे पाडव्यानिमित्त वीर काढण्यात आला. विविध समाजांमध्ये दर तीन वर्षातून एकदा वीर काढतात. त्यामध्ये गोडा शाकाहारी व खारा असे दोन प्रकार असतात.
वीर पुरुषाच्या डोक्याला मुकुट व हातात काठी असते व त्याच्या समोर गणकरी आपापली काठी घेऊन त्याचा सामना करत त्या मुकुटधारी देवाच्या पायाखाली ठेवलेला विडा (खारीक, खोबरे, लिंबू, सुपारी व बदाम) काढून घेतात. त्यावेळी देवाची काठी लागुही शकते त्यामुळे सावध पवित्र्यात विडा उचलावा लागतो. एकदा वीर काढतात. त्यामध्ये गोडा शाकाहारी व खारा असे दोन प्रकार असतात.
वीर पुरुषाच्या डोक्याला मुकुट व हातात काठी असते व त्याच्या समोर गणकरी आपापली काठी घेऊन त्याचा सामना करत त्या मुकुटधारी देवाच्या पायाखाली ठेवलेला विडा (खारीक, खोबरे, लिंबू, सुपारी व बदाम) काढून घेतात. त्यावेळी देवाची काठी लागुही शकते त्यामुळे सावध पवित्र्यात विडा उचलावा लागतो.