शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
3
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
4
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
5
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
6
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
7
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
8
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
9
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
11
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
12
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
13
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
14
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
15
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
16
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
17
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
18
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
19
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
20
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

Kolhapur lok sabha result 2024: शाहू छत्रपती यांची आघाडी विजयाच्या दिशेने, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु

By विश्वास पाटील | Published: June 04, 2024 12:29 PM

Kolhapur lok sabha result 2024: शाहू छत्रपती यांची आघाडी विजयाच्या दिशेने, कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु

कोल्हापूर : Kolhapur lok sabha result 2024: कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती (shahu chhatrapati) हे दुपारी बारा वाजेपर्यंत मोजलेल्या सातव्या फेरीअखेर ४६ हजार ५७१ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांची ही आघाडी विजयाच्या दिशेने जाणारी आहे. शिंदेसेनेचे खासदार संजय मंडलिक हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. मंडलिक पोस्टल मतापासूनच मागे राहिले आहेत. नवीन राजवाड्यासह शहरभर इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.पाचव्या फेरीअखेर एकूण ३ लाख ९२ हजार ८११ मते मोजली आहेत. त्यातील शाहू छत्रपती २ लाख १४ हजार ०७० तर मंडलिक यांना १ लाख ७७ हजार ४९९ मते मिळाली आहेत. या मतदार संघात रिंगणात २३ उमेदवार असले तरी थेट दुरंगीच लढत झाली आहे. सुरु असलेल्या मतमोजणीमध्ये शाहू छत्रपती यांना कोल्हापूर उत्तर, करवीर आणि राधानगरी विधानसभा मतदार संघातून चांगले मताधिक्क्य मिळत आहे. मंडलिक यांना कागल, चंदगड आणि कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून मताधिक्क्य मिळत आहे परंतू ते फार कमी आहे. मंडलिक यांची भिस्त कागल, राधानगरी आणि चंदगड विधानसभा मतदार संघावर होती परंतू मातब्बर नेते महायुतीकडे असूनही या मतदार संघात त्यांना अपेक्षित मते मिळत नसल्याचे दिसत आहे. उलट राधानगरीत शाहू छत्रपती यांना जास्त पाठबळ मिळाल्याचे आकडे सांगत आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांचा मतदार संघ असलेल्या कोल्हापूर दक्षिणमध्ये शहरी भागात काँग्रेसला कमी मतदान मिळाले. पण ग्रामीण भागाच्या मतमोजणीत पुन्हा शाहू छत्रपती यांना मताधिक्कय मिळाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती