शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कोल्हापूर :खासबाग, बिंदू चौक भिंतीलगतच्या मुताऱ्या भुईसपाट, निवेदन देऊनही महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 7:19 PM

ऐतिहासिक खासबाग मैदान आणि बिंदू चौक भिंतीलगतच्या मुताऱ्या नरेंद्र मोदी विचार मंच भारत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी भुईसपाट केल्या. याबाबत कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना २५ जानेवारीला मंचने निवेदन दिले होते.

ठळक मुद्देनरेंद्र मोदी विचार मंच निवेदन देऊनही महापालिकेचे दुर्लक्ष

कोल्हापूर : ऐतिहासिक खासबाग मैदान आणि बिंदू चौक भिंतीलगतच्या मुताऱ्या नरेंद्र मोदी विचार मंच भारत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी भुईसपाट केल्या. याबाबत कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना २५ जानेवारीला मंचने निवेदन दिले होते.मंगळवारी सकाळी बिंदू चौकात कार्यकर्त्ते जमले.तेथील भिंतीलगतची मुतारी पाडून कार्यकर्त्ते खासबाग येथे कार्यकर्त्ते गेले. या ऐतिहासिक दोन्ही वास्तुच्या संवर्धनाकडे लक्ष वेधण्यासाठी स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गंत व्यापक स्वच्छता मोहिम राबविली.

यावेळी दोन्ही मुताऱ्या भुईसपाट करण्यात आल्या. दरम्यान, महापालिकेला निवेदनाद्वारे सात दिवसाचा अल्टिमेटम नरेंद्र मोदी विचार मंचने दिला होता. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मुताऱ्या पाडण्यात आल्या.ही मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हाप्रमुख सुनील सामंत, शहरप्रमुख हणमंतराव भोसले, महिला आघाडी शहर प्रमुख सृष्टी मोरे, ललिता माजगांवकर, विणा सावण्यावर, कल्याणी जाधव, विद्यालक्ष्मी राजहंस, कोमल देवाळे, दत्तात्रय भारती, राहूल नाईक, अनिकेत वाघ, गणेश लाड, बाळासाहेब इंडिकर, तानाजी पाटील, संजय पाटील, शिवाजीराव चौगुले, प्रितम यादव, स्वप्निल साळोखे, संग्राम नाळे, डॉ. डी.एस.शेलार आदींनी परिश्रम घेतले. याबाबतचे पत्रक सुनील सामंत यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान