शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 11:43 AM

राष्ट्रवादीवादी कॉँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात भाजप सरकारचा निषेध नोंदवत अनोखे आंदोलन केले. शहर राष्ट्रवादीच्या वतीने उमा टॉकीज पेट्रोलपंपावर ग्राहकांना काळे गुलाबाचे फूल देऊन सरकारचा निषेध केला.

ठळक मुद्दे पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलनग्राहकांना काळे गुलाबाचे फूल देऊन सरकारचा निषेध

कोल्हापूर : राष्ट्रवादीवादी कॉँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात भाजप सरकारचा निषेध नोंदवत अनोखे आंदोलन केले. शहर राष्ट्रवादीच्या वतीने उमा टॉकीज पेट्रोलपंपावर ग्राहकांना काळे गुलाबाचे फूल देऊन सरकारचा निषेध केला.यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, भाजप सरकारने पेट्रोल, डिझेलसह गॅसच्या दरात भरमसाठ वाढ केल्याने महागाई गगनाला भिडली आहे. त्यामुळे सामान्य माणूस पिचला असून, याविरोधात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे.

राष्ट्रवादीवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या कारभाराचा फटका सामान्य माणसाला बसत आहे. सरकारच्या धोरणाला तीव्र विरोध करण्यासाठी आगामी काळात कार्यकर्त्यांनी कंबर कसावी.

यावेळी उपमहापौर महेश सावंत, महिला शहराध्यक्षा जाहिदा मुजावर, सुनील देसाई, सुहास साळोखे, नगरसेविका सरीता मोरे, शीतल तिवडे, फिरोज सरगूर, रेहेना नागरकट्टी, वंदना जाधव, जहॉँगीर अत्तार, प्रकाश हिरेमठ, सुनील जाधव, भीमराव आडके, रामराजे बदाले, रियाज कागदी, राजाराम पाटोळे, प्रकाश पाटील, गणपतराव बागडी, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPetrolपेट्रोलkolhapurकोल्हापूर