शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

कोल्हापूर : विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 4:42 PM

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृ ती समितीच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांनी सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली.

ठळक मुद्देविनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांची निदर्शनेअनुदान आमच्या हक्काचं, शिक्षण उपसंचालकांना निवेदन

कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृ ती समितीच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांनी सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली.येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर प्राध्यापक दुपारी दोनच्या सुमारास जमले. त्यानंतर याठिकाणी त्यांनी निदर्शने केली. ‘विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना अनुदान मिळालेच पाहिजे’, ‘पात्र यादी घोषित झालीच पाहिजे’, ‘अनुदान आमच्या हक्काचं’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनात प्रा. बी. एस. बरगे, आर. एम. माळी, जे. ए. सातपुते, व्ही. एस. मस्कर, एस. व्ही. पारळे, अनुश्री सुतार, सुरेखा कुंभार, रोहिणी आयरेकर, भारती कदम, बी. जे. चौधरी, ए. बी. धायगुडे, आदी प्राध्यापक सहभागी झाले होते. निदर्शनानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालक किरण लोहार यांना दिले.

प्रलंबित मागण्यांची शासनाकडून पूर्तता होत नसल्याने शाळा कृ ती समितीने आंदोलन सुरू केले आहे. दि. १० सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे प्रा. बरगे यांनी सांगितले.

विविध मागण्या

  1. * कायम शब्द वगळलेल्या उर्वरित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील तुकड्या, विभाग, विषय यांचा कायम शब्द वगळलेल्या तारखेपासून अनुदान द्यावे.
  2.  अनुदानासाठी आर्थिक तरतूद करावी.
  3.  मूल्यांकन पात्र शाळांची यादी जाहीर करावी.
  4. आॅनलाईन मूल्यांकनाचे आदेश देऊन मूल्यांकन प्रक्रिया तत्काळ सुरू करावी.
  5. सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देण्यात यावी.
  6.  कायम विनाअनुदानित कालावधीत काम केलेल्या सर्व शिक्षकांचे समायोजन करावे.
  7.  स्वयंम अर्थसहाय्यित कायदा व धोरण रद्द करून पूर्वीप्रमाणे अनुदान द्यावे.

 

 

टॅग्स :Professorप्राध्यापकkolhapurकोल्हापूर