शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"!
2
Video: विनोद कांबळीला पाहताच सचिन तेंडुलकर भेटायला गेला, त्याला पाहून 'बालमित्र' भावूक झाला...
3
अंबाजोगाईत साडे दहा लाखांचा गुटखा पकडला; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघे ताब्यात
4
शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटख्या जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई
5
अपहरण झालेल्या दाेन मुलींची हैदराबादमधून सुटका; दाेन आराेपी अटकेत, AHTU शाखेची कारवाई
6
अमरावती विद्यापीठात अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब, अखेर 'ती' जाहिरात रद्द
7
संभल हिंसाचाराचं पाकिस्तान कनेक्शन! 3 पुरावे ओरडून-ओरडून देतायत साक्ष; फॉरेन्सिक टीमनं नाल्या खंगाळल्या
8
“निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते”: राज ठाकरे
9
UPI मुळे ATM ला फटका! 5 वर्षात प्रथमच एटीएमची संख्या घटली; ग्रामीण भागात काय स्थिती?
10
वाह.. क्या बात है! विराट-रोहितची एकत्रित नेट प्रक्टिस पाहायला ऑस्ट्रेलियन फॅन्सची गर्दी (Video)
11
निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा; कर्नाटक हायकोर्टाने रद्द केला 'इलेक्टोरल बाँड'चा खटला...
12
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वर; नेमकी कोणती चर्चा झाली?
13
7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार?
14
“...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका
15
"आपणच सर्व उत्तरं द्या...!"; मोदी सरकारमधील मंत्र्यांवर का नाराज झाले ओम बिरला? भरसंसदेत म्हणाले...
16
Pappu Yadav : मोठा खुलासा! पप्पू यादव यांना सुरक्षा मिळावी म्हणून जवळच्यांनी रचला 'धमकीचा ड्रामा'
17
Airtel आणि Jio चा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन; मिळेल फास्ट इंटरनेट
18
निर्मला सीतारामन जिथे 'निरीक्षक' म्हणून गेल्या, तिथे कसा होता भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला?
19
“मोदी-शाह, १० हजार लाडक्या बहिणी, २ हजार शेतकरी शपथविधीला येणार”; भाजपा नेत्याने यादीच वाचली
20
"आम्ही कधीही लग्न करणार नाही’’, १२ तरुणींनी घेतला अजब निर्णय, कारण काय? 

अभिनंदनीय! कोल्हापूरच्या शिवाली, आदितीची राज्य महिला क्रिकेट संघात निवड

By सचिन भोसले | Published: October 07, 2022 6:17 PM

या स्पर्धेत महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड, कर्नाटक, दिल्ली, हिमाचलप्रदेश, आसाम, मणीपूर या संघांचा समावेश आहे.

कोल्हापूर : सुरत येथे मंगळवार (दि.११) पासून होणाऱ्या राष्ट्रीय टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या महिला क्रिकेटपटू शिवाली शिंदे व आदिती गायकवाड यांची महाराष्ट्र महिला वरिष्ठ क्रिकेट टी-२० संघात निवड झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड, कर्नाटक, दिल्ली, हिमाचलप्रदेश, आसाम, मणीपूर या संघांचा समावेश आहे.शिवालीची यापुर्वी बंगळूरूतील १९ वर्षााखालील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये निवड झाली होती. त्यानंतर सलग ४ वर्षे ती महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व व कर्णधारपदही भूषविले आहे. राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धामध्ये तिने २०१३-१४ साली १९ वर्षाखालील पश्चिम विभाग (भारतीय संघ) चे उपकर्णधारपदीही भूषविले. २०१९-२० मध्ये तिने भारतीय महिला टी-२० चॅलेंजर करंडक स्पर्धा व महिला आयपीएल स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली.आदीती ही महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील संघात सलग पाच वर्षे खेळली आहे. बीसीसीआयच्या पश्चिम विभागीय १९ वर्षाखालील संघात देखील तिची निवड झाली होती. २३ वर्षाखालील महिला टी-२० स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. २०१९-२० या कालावधीत तिची २३ वर्षाखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomens T20 Cricketमहिला टी-२० क्रिकेट