शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कोथळी शेतकऱ्यांनी दिला राजू शेट्टी यांना ५ लाख ५५५ हजार रूपयांचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 10:05 PM

२०२४च्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी लोकवर्गणीतून गोळा केला निधी

लोकमत न्यूज नेटवर्क, दानोळी: कोथळी ता.शिरोळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा जाहीर नागरीक सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राजू शेट्टी यांच्या २०२४ च्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी लोकवर्गणीतून ५ लाख ५५ हजार ५५५ रूपयाची निधी देण्यात आली.

कोथळी गावाने आजपर्यंत चळवळीसाठी मोठे योगदान दिले असून माझ्या चळवळीच्या प्रवासात कोथळी गाव हे मोलाचे ठरले आहे. कोथळीकरांचे प्रेम हे निश्चीतच मला लढण्यासाठी बळ देणारे आहे. समस्त कोथळीकर ग्रामस्थांचा मी मनापासून ऋणी असल्याचे यावेळी शेट्टी यांनी मत व्यक्त केले.

ऊस दर आंदोलनाचा लढा यशस्वी केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांचा कोथळी येथील शेतकऱ्यांनी जल्लोषी स्वागत करून येणारी लोकसभा निवडणुक लढवायची आहे.शिरोळ तालुक्यातील शेतकरी आपल्या पाठीशी आहे.निवडणूक लागणारा निधी तुम्हाला अजीबात कमी पडणार नाही.पहिला हप्ता म्हणून कोथळी मधील शेतकऱ्यांच्या वतीने ५ लाख ५५५ हजारांचा निधी राजू शेट्टी यांच्या कडे सुपुत्र केला. यावेळी प्रमुख मार्गावरून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकर  मादनाईक ,पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील, शिरोळ तालुका अध्यक्ष राम शिंदे ,माजी सभापती सुवर्णाताई अपराज, श्रीकांत पाटील, विठ्ठल मोरे, शेतकरी व स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.स्वागत राजगोंड पाटील तर आभार गौतम पाटील यांनी मानले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी