शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

दहा वर्षांत ५४ लाख टपालांची आवक

By admin | Published: April 16, 2016 12:32 AM

शासकीय कार्यालय : जिल्ह्यातील ३४ कार्यालयांत दाखल प्रकरणांपैकी ४९ लाखांचा निपटारा

प्रविण देसाई--कोल्हापूर --प्रत्यक्ष भेटून दिलेली निवेदने व पत्रव्यवहाराशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये आवक-जावकच्या माध्यमातून टपालाद्वारे विविध प्रकरणे येत असतात. गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यातील ३४ कार्यालयांमध्ये अशी सुमारे ५४ लाख २० हजार २९९ प्रकरणे टपालाद्वारे दाखल झाली आहेत. यातील ४९ लाख १३ हजार ८७७ प्रकरणांचे निपटारा झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद व महापालिका या मोठ्या कार्यालयांमध्ये दररोज सरासरी ५०० टपाल येतात. जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाला दिलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.काही दिवसांपूर्वी शासनाकडून जिल्ह्यातील विविध कार्यालयांमधील टपालाद्वारे येणाऱ्या प्रकरणांची माहिती मागविली होती. त्यातून कार्यालयातील कामाचा ताण किती आहे? टपालाद्वारे प्राप्त प्रकरणांच्या निकालांचे प्रमाण कसे आहे ही माहिती जाणून घेतली. ही माहिती जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तकार्यालयाला पाठविली.शासकीय कार्यालयांमध्ये विविध राजकीय, सामाजिक प्रश्नांसंदर्भातील मागण्या, तक्रारी हे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे देण्याची पद्धत आहे; परंतु काही मागण्या, तक्रारी, शासकीय कार्यालयांमधील कामांचे पत्रव्यवहार हे टपालाद्वारेही पाठविण्याची पद्धत आहे. यासाठी प्रत्येक कार्यालयांमध्ये आवक-जावक नोंद वही असते. त्यामध्ये दररोज येणाऱ्या टपालांची नोंद केली जाते. याकरिता एक कर्मचारी कार्यरत असतो. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व महापालिका या मोठ्या शासकीय कार्यालयांमध्ये दररोज सरासरी ५००पासून १०००पर्यंत टपाल येण्याचे प्रमाण आहे.टपालांच्या आवक-जावकच्या नोंदीनुसार जिल्हा प्रशासनाने संकलित केलेल्या माहितीमध्ये गेल्या दहा वर्षांत जिल्हा परिषदेकडे सर्वाधिक २४ लाख १६ हजार ७८९ प्रकरणे टपालाद्वारे आली आहेत. त्या खालोखाल पोलिस अधीक्षक कार्यालयांमध्ये ३ लाख १८ हजार ६० व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये २ लाख ५५ हजार ५६५ प्रकरणे आली आहेत. यासह इतर ३२ कार्यालयांमधील प्रमाण सरासरी १ लाखाच्या आसपास आहे. कार्यालयाचे नावएकूण संख्यानिर्गतीकरण जिल्हा परिषद २४१६७८९२४१४८८३पोलिस अधीक्षक कार्यालय३१८०६०२७४५५२जिल्हाधिकारी कार्यालय२५५५६५८८०२२ एस. टी. महामंडळ८६४८९८६४७१सार्वजनिक बांधकाम विभाग१३२८८९११०५३६पाटबंधारे विभाग१२८५१४१०५८६७विक्रीकर कार्यालय२०३२९८९६७२२जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)११५९९७११६९९१जिल्हा सांख्यिकी कार्यालय१४१९७१४१९७जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय१४९४६१४९४६राज्य उत्पादन शुल्क कार्यालय९६८७८९६८७८सहायक जिल्हा निबंधक (मुद्रांक) कार्यालय८१२०२७५६२०जिल्हा कोषागार कार्यालय१४८९६६१४८९६१प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)९०२९०८३१९८ सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन४८०४५४५००० अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय६९३३८६९२४२सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार४९१७७४९१७७ कार्यालयाचे नावएकूण संख्यानिर्गतीकरण विशेष समाजकल्याण अधिकारी३१०८७२५००८जिल्हा उद्योग केंद्र ३८०२१०जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी३४१४४३१५७५जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी१४७१५१४७१५सहायक कामगार आयुक्त कार्यालय६३९३०५२३८१ जिल्हा मस्त्य व्यवसाय अधीक्षक११२२३२३०२९जिल्हा दुग्धविकास अधिकारी९४५०९०२०जिल्हा महिती अधिकारी३४३९२३०७२९उपवनसंरक्षक, वनविभाग१०७२८५७४१८३ जिल्हा व सत्र न्यायालय४५२५११४५३०७८जिल्हा विशेष लेखापरीक्षक ६८१७८२२८६७जिल्हा कृषी अधिकारी१७२३८९१०५५३५अधीक्षक, जिल्हा होमगार्ड १२००९११८९०जिल्हा सैनिक कार्यालय ६९१९५६९१९५ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ५९७७५९७७ औद्योगिक प्रशिक्षण संस्था५८०१०५८०१०जिल्हा तुरुंग अधिकारी कार्यालय, बिंदू चौक २००००२००००