शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

लाटवडे, बुवाचे वाठारात सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:25 AM

खोची : लाटवडे, बुवाचे वाठार येथे सत्तांतर झाले तर खोचीत संमिश्र कौल मिळाल्याने सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. ...

खोची : लाटवडे, बुवाचे वाठार येथे सत्तांतर झाले तर खोचीत संमिश्र कौल मिळाल्याने सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. लाटवडेत माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष संभाजी पवार, माजी उपसरपंच दिनकर पाटील, राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील नृसिंह महाविकास आघाडीने १५ पैकी १४ जागा जिंकल्या. वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, अॅड शहाजी पाटील, अमर पंडित पाटील, किरण माळी, अशोक माळी यांच्या नेतृत्वाखालील नृसिंह युवक क्रांती आघाडीला पराभव पत्करावा लागला. बुवाचे वाठार येथे ऊसभूषण शेतकरी शंकरराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १० जागा जिंकत वारणा गटाचे नेते बाळासो पाटील, गुणधर मडके, भीमराव शिंदे यांच्या पॅनेलचा दणदणीत पराभव केला. खोचीत ए. बी. पाटील, बी. के. चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला सहा, अजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला चार तर अमरसिंह पाटील यांच्या पॅनेलला तीन जागा मिळाल्या.

फोटो १८ लाटवडे निकाल

ओळी-१) लाटवडे येथे नृसिंह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण करत जल्लोष केला. (सृष्टी फोटो, लाटवडे) २) लाटवडे येथे नृसिंह महाविकास आघाडीच्या विजयी समर्थकांनी जल्लोष केला. (छाया - सृष्टी फोटो, लाटवडे)