शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
3
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
4
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
5
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
7
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
8
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
9
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
10
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
11
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
12
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
13
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
14
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
15
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
16
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
17
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
18
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
19
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
20
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द

शियेत विविध विकास कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:28 AM

यावेळी नरके यांनी, शिवसेना व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी ...

यावेळी नरके यांनी, शिवसेना व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे प्रमुख उपस्थित होते.

शिये (ता. करवीर) येथे माळवाडी व श्रीरामनगर येथील रस्ते, नवबौद्ध वसाहत येथील रस्ते व नवीन अंगणवाडी बांधणे, ३ हाय मास्ट दिव्यांचे व बाळूमामा मंदिरजवळील रस्त्याचे लोकार्पण, तसेच जठारवाडी येथे रस्ता डांबरीकरण एकूण ५५ लाखाच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी माजी सरपंच रणजित कदम, नंदकुमार पाटील, सतीश कुरणे, बाबासाहेब बुवा, नीलेश कांबळे, जयसिंग फडतारे, मोहन पाटील. विश्वनाथ पाटील, शीतल कदम, छाया बुवा, मंगल कांबळे, सुप्रिया मोरे, आनंदा पाटील, जालिंदर चव्हाण, सतीश नाईक, रणजित इंगवले, कुमार इंगवले, देविनाथ इंगवले. रणजित माने, पांडुरंग मोरे, सुनील पाटील, राहुल कुरणे, मनोज ठोंबरे आदी उपस्थित होते.

फोटो

: २४ शिये विकासकाम

शिये (ता करवीर) येथील विकास कामाचा शुभारंभ करतेवेळी माजी आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, बाजीराव पाटील, मनीषा कुरणे, सतीश कुरणे, बाबासाहेब बुवा, रणजित कदम आदी.