शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

जिल्ह्यात होणार डाव्या विचारसरणीची ‘वज्रमूठ’

By admin | Published: November 05, 2014 12:34 AM

२९ नोव्हेंबरला परिषद : सामाजिक प्रश्नावर एकत्र येणार

दत्तात्रय पाटील -म्हाकवे -समाजातील शोषित, पीडित आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठीच डाव्या चळवळी अंतर्गत राज्यात विविध संघटना विविध प्रश्नांसंदर्भात शासनाशी लढा देत असतात. या संघटना आपापल्या मार्गानेच वाटचाल करीत आहेत. त्यामुळे दलित हत्याकांड, महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार यातून त्यांचे मोठे आर्थिक, मानसिक नुकसान होते.  या बाबींकडे दुर्लक्ष होते की काय? या जाणीवेतून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व डावे पक्ष, त्यामध्ये काम करणाऱ्या संघटनांनी एका छताखाली येऊन सामाजिक अन्यायाविरुद्ध एक भक्कम ‘वज्रमूठ’ तयार करण्याचा चंग बांधला आहे. ८ नोव्हेंबर रोजी शिवाजी पुतळ्याजवळ सर्व डाव्या पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित राहून पाखार्डी येथे झालेल्या दलित हत्याकांडाचा निषेध मोर्चा काढणार आहेत. त्यानंतर अशा सामाजिक घटनाविरोधात आवाज उठविण्यासाठी आणि यासंबंधी उभारण्यात येणाऱ्या लढ्याची दिशा ठरविण्यासाठी बैठकही होणार आहे. तसेच अशा समाज विघातक समस्यांविरोधात लढा उभा करण्यासंबधी २९ नोव्हेंबरला सर्वसमावेशक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचेही नियोजन ८ रोजी होणाऱ्या बैठकीत केले जाणार आहे.