शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

चला, बालकांना बालपण देऊ...अवनि संस्थेतर्फे प्रबोधन फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 3:00 PM

children's, Police, kolhapurnews कोल्हापूर शहरातील बसस्थानक, दाभोळकर चौक, रेल्वे स्टेशन, रंकाळा तलाव, भवानी मंडप तसेच सिग्नल, आदी गर्दीच्या परिसरात भीक मागण्यासाठी काही महिलांकडून बालकांचा वापर केला जात आहे.

ठळक मुद्देचला, बालकांना बालपण देऊअवनि संस्थेतर्फे प्रबोधन फलक

कोल्हापूर : शहरातील बसस्थानक, दाभोळकर चौक, रेल्वे स्टेशन, रंकाळा तलाव, भवानी मंडप तसेच सिग्नल, आदी गर्दीच्या परिसरात भीक मागण्यासाठी काही महिलांकडून बालकांचा वापर केला जात आहे.

यातून एक वर्षापेक्षा लहान मुलांचे शोषण केले जात आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी चला, बालकांना बालपण देऊ... याबाबत जनजागृतीचा फलक अवनि संस्थेतर्फे शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात उभारला.या लक्षवेधी फलकाचे अनावरण करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते झाले.

फलकावर बालकांचे शोषण करणाऱ्यांविरोधात शिक्षेच्या व दंडाच्या तरतुदीबाबतचीही माहिती दिली आहे. यावेळी संस्थेच्या अनुराधा भोसले, शिवकिरण पेटकर, साताप्पा मोहिते, अमर कांबळे, वनिता कांबळे, पुष्पा शिंदे, जयश्री कांबळे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :children's dayबालदिनkolhapurकोल्हापूरPolice Stationपोलीस ठाणे