शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

प्रेसमधून सव्वा लाखाची रोकड लंपास, दोघे संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 1:42 PM

वायपी पोवार नगर येथील प्रेसच्या मुख दरवाजाची कुलपे तोडून चोरट्यांनी कामगारांचे पगार भागविणेकरीता जमा केलेली सव्वा लाखाची रोकड लंपास केल्याचे सोमवारी उघडकीस आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे चोरटे कॅमेराबध्द झाले होते. त्यांना राजारामपूरी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देप्रेसमधून सव्वा लाखाची रोकड लंपास, दोघे संशयित ताब्यातवायपी पोवार नगर येथील प्रकार

कोल्हापूर : वायपी पोवार नगर येथील प्रेसच्या मुख दरवाजाची कुलपे तोडून चोरट्यांनी कामगारांचे पगार भागविणेकरीता जमा केलेली सव्वा लाखाची रोकड लंपास केल्याचे सोमवारी उघडकीस आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे चोरटे कॅमेराबध्द झाले होते. त्यांना राजारामपूरी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.अधिक माहिती अशी, बाळासो शिवाजी कवडे (वय ४८, रा. फुलेवाडी) यांची वायपी पोवार नगरमध्ये अनेक वर्षापासून छपाई प्रिटींग प्रेस आहे. रविवार (दि. ३) रात्री दहाच्या सुमारास प्रेस बंद करुन ते घरी गेले. सोमवारी कामगारांचे पगार भागविण्यासाठी त्यांनी कामाचे जमा झालेले सव्वा लाख बिलाची रोकड कॅश कॉन्टरमध्ये ठेवली होती.

सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते प्रेसवर आले असता मुख दरवाजाची कुलपे तुटलेली दिसली. आतमध्ये पाहिले असता टेबलच्या कॉऊन्टरमधील रोकड लंपास असल्याचे दिसून आले. त्यांनी राजारामपूरी पोलीसात फिर्याद दिली. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांचेकडे कसून चौकशी सुरु आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर