ओळी : स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यभर ‘लोकमत’तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराद्वारे मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करून ते गरजू रुग्णांना दिले जाणार आहे. कोरोना संसर्ग काळात रक्ताची टंचाई जाणवू नये, याकरिता लोकमत समूहाचे हे पाऊल म्हणजे समाजाप्रती असलेली खरी बांधिलकी म्हणावी लागेल. यात मीही सहभागी होणार असून तुम्ही तुमचे बहुमोल रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा.
- अनिकेत जाधव, भारताचा युवा फुटबाॅलपटू
फोटो : २३०६२०२१-कोल-निखिल कदम ओळी : स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यभर ‘लोकमत’तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात मीही सहभागी होणार असून तुम्हीही सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडा. कारण आपल्या रक्तदानामुळे गरजू रुग्णाचा जीव वाचेल.
- निखिल कदम, राष्ट्रीय व्यावसायिक फुटबाॅलपटू