शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

एम.ए., एम. कॉम., एलएल.एम.चे अर्ज भरण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 2:11 PM

शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील एम.ए., एम.कॉम. व एलएल.एम. भाग एक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

ठळक मुद्देएम.ए., एम. कॉम., एलएल.एम.चे अर्ज भरण्यास मुदतवाढशिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाचा निर्णय

 कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील एम.ए., एम.कॉम. व एलएल.एम. भाग एक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोविड-१९चा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे संबंधित विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून विद्यापीठ प्रशासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.विद्यापीठ अधिविभागात भाग दोन आणि तीन या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया संबंधित अधिविभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थी, विद्यार्थिनींनी याबाबत अधिविभागांशी दूरध्वनी अथवा ईमेलद्वारे संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा.

प्रवेशासाठी अधिविभागात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती पदव्युत्तर प्रवेश विभागाकडून देण्यात आली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर