शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

महाडिक यांची आवाडेंना गळ

By admin | Published: March 19, 2017 12:31 AM

इचलकरंजीत भेट : जिल्हा परिषदेचे राजकारण

इचलकरंजी : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सहकार्य करावे, यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. यावेळी सदस्य राहुल आवाडे उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तुम्हाला भेटीसाठी निरोप दिला असल्याचेही आमदार महाडिक यांनी सांगितले. मंगळवारी (दि. २१) जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप यांनी आपापल्यापरीने दावा केला आहे; पण जिल्हा परिषदेत त्रिशंकू अवस्था असल्याने शिवसेना, कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध आघाड्या व अपक्षांना महत्त्व आले आहे. भाजपच्यावतीने आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांचे नाव निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार महाडिक यांनी आवाडे कुटुंबीयांची भेट घेतली. काँग्रेसने तुम्हाला वेळोवेळी डावलले आहे. तुम्ही तुमचे अस्तित्व दाखवून दिले आहे. ते कायम ठेवून काँग्रेसबरोबर न जाता आमच्या पाठीशी राहण्याची गळ घातली. दरम्यान, याबाब राहुल आवाडे यांच्याशी संपर्क साधला असता योग्यवेळी निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितले, तर येत्या दोन दिवसांत पालकमंत्री पाटील यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)