शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
3
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
4
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
5
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
6
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
7
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
8
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
9
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
10
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
11
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
12
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
14
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
15
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
16
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
17
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
18
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
19
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
20
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार

भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक यांची २३ कोटींची मालमत्ता, गेल्या पाच वर्षांत कितीने वाढली मालमत्ता.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 12:16 PM

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी आमदार अमल महाडिक यांची २३ कोटी ५७ ...

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी आमदार अमल महाडिक यांची २३ कोटी ५७ लाख रुपयांची मालमत्ता आहे. गेल्या पाच वर्षांत पाच कोटी रुपयांनी ही मालमत्ता वाढली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी १८ कोटी रुपयांची मालमत्ता प्रतिज्ञापत्रात सादर केली होती.महाडिक यांची ९ कोटी ४९ लाख रुपयांची जंगम तर १४ कोटी ७ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांच्या नावावर १ कोटी ४४ लाख ६४ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. महाडिक यांच्याकडे ४६७ ग्रॅम सोने असून त्यांच्या पत्नी शौमिका यांच्याकडे २०० ग्रॅम सोने आहे. अमल महाडिक यांनी २००० साली कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजमधून बी.एस्सी.ची डिग्री घेतली आहे. त्यांच्या नावावर ५३ लाख ८५ हजार रुपयांचे चारचाकी वाहन असून ३० हजार रुपयांची दुचाकी आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणAmal Mahadikअमल महाडिकBJPभाजपा