शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

कोल्हापुरात महायुती, महाआघाडीच्या दिग्गज नेत्यांनी गाजवल्या सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:20 PM

महायुतीकडून चार मुख्यमंत्री, चार केंद्रीय मंत्री प्रचारात

कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा चांगल्याच गाजवल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार, कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारे यांच्या तोफा धडाडल्या.दहा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पाच जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार होते. तीन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तर दोन जागांवर उद्धवसेना लढत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रचार सभांची सर्वच ठिकाणी मागणी होती. पण, राज्यात इतर ठिकाणीही प्रचार सभांना उपस्थित लावायची असल्याने काही स्टार प्रचारक कोल्हापुरात आले नाहीत.ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, कॉंग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा अल्का लंबा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह तिन्ही पक्षाचे माजी आमदार, मंत्र्यांनी सभा गाजवल्या.महायुतीकडून चार मुख्यमंत्री, चार केंद्रीय मंत्री प्रचारातकोल्हापूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीने अनेक मान्यवर नेत्यांच्या झंझावती दौऱ्याचे नियोजन केल्याचे महावयास मिळाले. गेल्या पंधरा दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने चार मुख्यमंत्री, चार केंद्रीय मंत्री प्रचारात उतरवले. पक्षाचे पदाधिकारीही त्यांच्या जोडीला कार्यरत होते.महायुतीकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात जास्त सभा कोल्हापूर जिल्ह्यात घेतल्या. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनाही भाजपने महायुतीच्या प्रचारासाठी आणले. कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर मतदारसंघांचा विचार करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभेचे खास आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी