शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
4
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
6
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
7
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
8
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
9
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
10
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
11
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
12
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
13
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
14
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
15
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
16
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
17
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
18
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
19
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
20
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज

संघटनेपेक्षा मोठा नाही, आवश्यकता वाटली तर निवडणूक रिंगणात उतरु - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 6:50 PM

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’ संघटनेपेक्षा आपण मोठा नाही, संघटनेला आवश्यकता वाटली, तर ‘ शिरोळ’मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असे संकेत संघटनेचे ...

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’ संघटनेपेक्षा आपण मोठा नाही, संघटनेला आवश्यकता वाटली, तर ‘शिरोळ’मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असे संकेत संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी दिले.राजू शेट्टी म्हणाले, राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’च्या माध्यमातून सक्षम तिसरा पर्याय दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘शिरोळ’सह ‘हातकणंगले’, ‘कोल्हापूर दक्षिण’, ‘करवीर’, ‘कागल’, ‘चंदगड’ व ‘शाहूवाडी’ येथे उमेदवार देणार आहे. ‘शिरोळ’मधून आपल्या नावाची चर्चा आहे, हे खरे आहे. संघटनेला जे योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा, त्यास आपण बांधील राहू. संघटनेपेक्षा आपण मोठा नाही, त्याच्यासाठी पणाला लागणार असलो तरी हरकत नाही.

सावकारांचा स्वभाव तापटजिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक यांचा स्वभाव काहीसा तापट आहे. ते अजिबात नाराज नसून काही जण चुकीची माहिती बाहेर देत आहेत, हे तुम्हाला लवकरच समजेल, असे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४shirol-acशिरोळRaju Shettyराजू शेट्टी