शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

छाननीत कोल्हापूर जिल्ह्यातील १९ उमेदवारांचे ३८ अर्ज अवैध, कुणाचे अर्ज झाले बाद.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 12:19 IST

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अर्जावर घेण्यात आलेला आक्षेप

कोल्हापूर : कागलमधील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अर्जाबद्दल घेतलेली हरकत वगळता जिल्ह्यात उमेदवारी अर्जाची छाननीची प्रक्रिया शांततेत पार पडली. विधानसभेच्या दहाही मतदारसंघातील १९ जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत. एकूण २२१ उमेदवारांनी ३२४ अर्ज दाखल करण्यात आले होते. याची छाननी प्रक्रिया बुधवारी पार पडली. १९ जणांचे अर्ज छाननीत बाद झाल्याने आता १० जागांसाठी २०२ उमेदवारांचे २८६ अर्ज वैध ठरले आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अर्जावर घेण्यात आलेला आक्षेप फेटाळण्यात आला आहे. अपूर्ण कागदपत्रे आणि नमुना ‘ए’, ‘बी’ सादर न केल्याने हे अर्ज बाद ठरविण्यात आले आहे. या दहाही मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी वडील, पत्नी, भाऊ यांच्या नावे डमी अर्ज दाखल केले होते. ज्यांचे अर्ज पक्षाच्या नावे होते त्यांना एबी फॉर्म नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले, तर त्यांचे अपक्ष अर्ज मात्र मंजूर करण्यात आले.

विधानसभा मतदारसंघ - अवैध अर्ज - उमेदवार / वैध अर्ज

  • चंदगड  - ०७  - २६/३८
  • राधानगरी  - ०१ - १४/२७
  • कागल -  ०७  - २१/२६
  • कोल्हापूर दक्षिण  - ०३  - २४/३०
  • करवीर  - ०४  - १३/१८
  • कोल्हापूर उत्तर - ०२ - २३/३१
  • शाहूवाडी  - ०० - १५/२७
  • हातकणंगले - ०३  - २५/३२
  • इचलकरंजी -  ०६  -  १८/२७
  • शिरोळ  - ०५  - २३/३०
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024