कोल्हापूर : समोरच्या उमेदवाराची झोळी फाटकी असली तरी कैक उमेदवारांना जनतेने गुलाल लावल्याची उदाहरणे या राज्यात आहेत. मात्र, अलीकडच्या काळात निवडणुका हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या यादीकडे नजर टाकली तर झाडून सगळे उमेदवार कोट्यधीश असल्याचे दिसते. कागलमधून निवडणूक लढवणारे समरजित घाटगे हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत.मतदारसंघ : कागलहसन मुश्रीफ स्थावर मालमत्ता : १० कोटीजंगम मालमत्ता : ५ कोटीकर्ज : ८ लाख ७४ हजार
समरजित घाटगे स्थावर व जंगम मिळून १४९ कोटी रुपयेकर्ज : १४ लाख ५८ हजार रुपये
मतदारसंघ : कोल्हापूर दक्षिणऋतुराज पाटीलस्थावर मालमत्ता : २३ कोटी ३० लाखजंगम मालमत्ता : २५ कोटी १८ लाखकर्ज : २६ कोटी ९८ लाख
अमल महाडिक स्थावर मालमत्ता : ११ कोटी ६९ लाखजंगम मालमत्ता : ८ कोटी ९३ लाखकर्ज : ५ कोटी ५८ लाख
मतदारसंघ : कोल्हापूर उत्तरराजेश क्षीरसागरस्थावर मालमत्ता : ६ कोटी ५५ लाखजंगम मालमत्ता : ४ कोटी ४३ लाखकर्ज : ५६ लाख ७२ हजार
मधुरिमाराजे छत्रपतीस्थावर व जंगम मालमत्ता : १ कोटी ९० लाख रुपयेकर्ज : नाही
मतदारसंघ : करवीरचंद्रदीप नरकेस्थावर व जंगम मालमत्ता : १३ कोटी ७९ लाखकर्ज : २ कोटी २२ लाख रुपये
राहुल पाटीलस्थावर मालमत्ता :१ कोटी ७३ लाखजंगम मालमत्ता : २ कोटी २१ लाखकर्ज : नाही
मतदारसंघ : इचलकरंजीराहुल आवाडेस्थावर मालमत्ता : ९७ लाख रुपयेजंगम मालमत्ता : १८ कोटी ५ लाख रुपयेकर्ज : १५ कोटी ११ लाख रुपये
मतदारसंघ : शाहूवाडीविनय कोरेस्थावर मालमत्ता : १ कोटी ७१ लाखजंगम मालमत्ता : २ कोटी ६९ लाखकर्ज : २६ कोटी ९८ लाख
सत्यजित पाटील-सरूडकरस्थावर मालमत्ता : २ कोटी ७७ लाखजंगम मालमत्ता : २८ लाख ९२ हजारकर्ज : २ लाख ७९ हजार
मतदारसंघ : राधानगरीप्रकाश आबिटकरस्थावर मालमत्ता : ३३ लाख २४ हजार २७७जंगम मालमत्ता : ८९ लाख २७ हजार ६५७कर्ज : १८ लाख ५६ हजार ९९४
के.पी. पाटीलस्थावर मालमत्ता : ३ कोटी ६८ लाखजंगम मालमत्ता : १५ लाख २१ हजारकर्ज : ३ लाख ८७ हजार