शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

महाराष्ट्र-कर्नाटक रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:24 AM

दत्तवाड : महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कर्नाटक शासनाने महाराष्ट्रातून येणारे मार्ग बुधवारी दुपारी बंद केले. पंधरा दिवसांपूर्वी हे मार्ग ...

दत्तवाड : महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कर्नाटक शासनाने महाराष्ट्रातून येणारे मार्ग बुधवारी दुपारी बंद केले. पंधरा दिवसांपूर्वी हे मार्ग सात दिवसांसाठी बंद करण्यात आले होते; पण पुन्हा या मार्गावरून वाहतूक सुरू झाली होती. बुधवारी कर्नाटक प्रशासनाने राज्यांना जोडणारे सर्व मार्ग बंद केले.

शिरोळ तालुक्याच्या दक्षिणेला असणारा राजापूर बंधारा या राजापूर-मंगावती मार्गावर जेसीबीने चर काढून मार्ग बंद करण्यात आले तर दत्तवाड - सदलगा या आंतरराज्य मार्गावर असणाऱ्या दुधगंगा नदीवरील पुलावर मुरूम व काटे टाकून मार्ग बुधवारी दुपारी बंद करण्यात आला. याबरोबर दानवाड-एकसंबा यादरम्यान असणारा मार्गदेखील बंद करण्यात आला आहे, तर दत्तवाड-मलिकवाड व दत्तवाड-एकसंबादरम्यान असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील मार्गदेखील बंद करण्यात आले आहेत. पुढील आदेश होईपर्यंत हे मार्ग बंद राहणार असल्याची माहिती सदलगा येथून देण्यात आली.

फोटो - २१०४२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - राजापूर-मंगावती मार्ग जेसीबीच्या साह्याने चर काढून बंद करण्यात आला आहे.