शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

Maharashtra Vidhan Sabha 2019 : दसऱ्यानंतर प्रचाराने घेतली गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 3:05 PM

दसऱ्याचा सण संपल्याने विधानसभेच्या प्रचाराला आता गती येणार आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांसह मतदार नवरात्रौत्सवात अडकल्याने प्रचार काहीसा थंडावला होता. आता पुन्हा वेग आला असून, कार्यकर्त्यांची फौज सरसावली आहे. येत्या चार-पाच दिवसांपासून जेवणावळीसह इतर घडामोडींना वेग येणार आहे.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांची फौज सरसावली जेवणावळी वाढणार

कोल्हापूर : दसऱ्याचा सण संपल्याने विधानसभेच्या प्रचाराला आता गती येणार आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांसह मतदार नवरात्रौत्सवात अडकल्याने प्रचार काहीसा थंडावला होता. आता पुन्हा वेग आला असून, कार्यकर्त्यांची फौज सरसावली आहे. येत्या चार-पाच दिवसांपासून जेवणावळीसह इतर घडामोडींना वेग येणार आहे.विधानसभेचे बिगुल वाजल्यापासून छोट्या-मोठ्या सभा, गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. सगळ्यांनी प्रचाराचे नारळ फोडून काम सुरू केले असले, तरी दसरा सणामुळे अद्याप दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते गेली आठ-१0 दिवस प्रचारात काहीशी मरगळ दिसत होती. अनेक गावांत ग्रामदैवताचा उपवास करणाऱ्या नवरात्रौकरूंना गाव सोडता येत नसल्यानेही प्रचारात सक्रिय होता येत नव्हते.

कार्यकर्त्यांच्या बळावरच निवडणुकीतील यंत्रणा गतिमान होण्यास मदत होते. नवरात्रौत्सव संपल्याने कार्यकर्ते मोकळे झाले आहेत. आता खऱ्या अर्थाने प्रचाराला गती येणार आहे. प्रचारासह गुप्त हालचाली वेगावणार असून, हळूहळू ग्रामीण भागातील वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे.प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फौज सरसावली आहे. जेवणावळीसह इतर घडामोडींना वेग येणार असून, हालचाली गतिमान झाल्या आहेत. जसे मतदानाची तारीख जवळ येईल, तसे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर