शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

पुन्हा महायुतीच सत्तेवर येणार, संजय राऊतांच्या भविष्यवाणीवर हसन मुश्रीफांचा पलटवार

By समीर देशपांडे | Published: October 13, 2023 6:54 PM

रूग्णालयातील तृतीय श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया ऑक्टोबर अखेर पूर्ण होणार

कोल्हापूर : संजय राऊत बोलल्यानंतर पुढं काय बोलायचं सांगा. परंतू आमचे हे सरकार केवळ हाच कार्यकाळ पूर्ण करणार असे नव्हे, तर पुढच्या वर्षीही पुन्हा महायुतीच सत्तेत येणार असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. हे सरकार तीन दिवसात कोसळेल असे संजय राऊत म्हणत आहेत. यावर प्रतिक्रिया विचारली असता ते बोलत होते. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या ठिकाणी रूग्णालये उभारण्याचा धोरणात्मक निर्णय झाला असून या महाविद्यालयांच्या रूग्णालयातील तृतीय श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया ऑक्टोबर अखेर पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीपीआर रूग्णालयात पहिल्यांदा खुब्याच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली त्या सर्व डॉक्टरांचे मुश्रीफ यांनी अभिनंदन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफSanjay Rautसंजय राऊत