शिवाजीराव मोहिते उपस्थित होते.
यावेळी लोखंडे म्हणाले, नवीन महिंद्रा अर्थमास्टर बीएस -४ या श्रेणीमध्ये SX Jevx हे दोन मॉडेल उपलब्ध आहेत. उत्कृष्ट मायलेज, कमी मेन्टेनन्स व आकर्षक किमतीत महिद्राचे Sxa VX मॉडेल उपलब्ध आहेत.
जिल्हा अर्थमूव्हिंग असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी ट्रेन्डी व्हीलने विक्री पश्चात
सेवेत आपले नाव देशात अग्रस्थानी आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक सत्यजित लोखंडे, फायनान्स मॅनेजर अवधूत कुलकर्णी, असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाळे, अतुल मूग, आर. आर. पाटील, महिंद्राचे झोनल मॅनेजर हेमंत हिराणी, एरिया मॅनेजर रियाज मुत्ता, सर्व्हिस एरिया मॅनेजर अजरत कोंडा उपस्थित होते.
फोटो : १४ महिंद्रा मशीन
महिंद्रा कंपनीने बीएस फोर मशीन बाजारात आणले असून त्याच्या अनावरण प्रसंगी उदय लोखंडे, सत्यजित लोखंडे, रवींद्र पाटील, शिवाजीराव मोहिते उपस्थित होते.