शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

मानसिंग बोंद्रेला अखेर अटक, फिल्मी स्टाईलने अंदाधुंद गोळीबार करून झाला होता पसार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 2:29 PM

रंकाळा परिसरात शालीनी पॅलेस नजीक घराजवळ रिव्हॉल्व्हरमधून अंदाधुंद गोळीबार करून झाला होता पसार.

कोल्हापूर :  रंकाळा परिसरात शालीनी पॅलेस नजीक घराजवळ रिव्हॉल्व्हरमधून अंदाधुंद गोळीबार करून पसार झालेला संशयित मानसिंग बोंद्रे याला आंबा घाटात पोलिसांनी अटक केली. काल, शुक्रवारी मध्यरात्री जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली. आज, शनिवारी दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.गेल्या महिन्यात मानसिंग विजय बोंद्रे याने रंकाळा परिसरात फिल्मी स्टाईल गोळीबार केला होता. यामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली होती. दसरा चौकातील श्री. शाहु छत्रपती शिक्षण संस्था आणि शेत जमिनीच्या वादातून त्यांने हा गोळीबार केल्याचे समोर आले होते.याबाबत त्याचा चुलत सावत्रबंधू अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे (रा. शालीनी पॅलेसनजीक) यांनी मानसिंगने आपल्यावर गोळीबार केल्याची जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी मानसिंग बोंद्रे याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.त्या घटनेनंतर संशयित मानसिंग बोंद्रे पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यांने अटकपुर्व जामीनासाठी प्रयत्न केले मात्र जिल्हा न्यायालयाने व उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता. तो शुक्रवारी पोलीस ठाण्यात हजर होणार अशी चर्चा सुरु होती. संध्याकाळपर्यंत तो हजर झाला नव्हता. शुक्रवारी मध्यरात्री त्याला आंबा घाटात पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी