शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

मराठा आरक्षणप्रश्नी सरकारकडून फसवणूक: श्रीमंत कोकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 2:54 PM

राज्य सरकारने जाहीर केलेले मराठा आरक्षण हे समाजाची फसवणूक करणार आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. हे आरक्षण परिपूर्ण नसून यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्यानेच या विरोधात याचिका दाखल झाल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देमराठा आरक्षणप्रश्नी सरकारकडून फसवणूक: श्रीमंत कोकाटे यांचा आरोप

कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेले मराठा आरक्षण हे समाजाची फसवणूक करणार आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. हे आरक्षण परिपूर्ण नसून यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्यानेच या विरोधात याचिका दाखल झाल्याचेही त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाने केलेली शिफारस ही संविधानीक आहे. त्याचबरोबर ५० टक्केच्या वर आरक्षण टिकू शकत नाही असे म्हणणे असंवैधानिक आहे. कारण घटनेत असे कोठेही म्हंटलेले नाही.

उलट सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निकालात अशा प्रकारे मर्यादा घातलेली आहे. सरकारने हे आरक्षण केंद्रामध्येही देऊन त्या ठिकाणी सवलती मिळाल्यास ते परिपूर्ण होईल.यावेळी हिंदुराव हुजरे-पाटील, शिवाजी खोत, विजय पाटील, चेतन पाटील आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर