शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात येत्या मंगळवारी ‘घेरा डालो.. डेरा डालो’ मोर्चा

By राजाराम लोंढे | Published: June 14, 2024 1:37 PM

सत्ताधीशांचे सुलतानी संकट परतवून लावण्यासाठी एक व्हा: संजय घाटगे यांचे आवाहन

कोल्हापूर : देवाच्या आडून शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला असून धनदांडग्यांना पोसण्यासाठी चालवलेला हा उद्योग आहे. सत्ताधीशांनी शेतकऱ्यांवर लादलेले हे सुलतानी संकट परतावून लावण्यासाठी मोर्चा मध्ये कुटूंबासह सहभागी व्हा, असे आवाहन माजी आमदार संजय घाटगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. मंगळवारी (दि. १८) दसरा चौकातून ‘घेरा डालो डेरा डालो’ मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.संजय घाटगे म्हणाले, अकरा जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमिनी, त्यातील विहीरी, तलाव, पाणी पुरवठा योजना उध्दवस्त होणार आहेत. देवाच्या नावाखाली धनदांडग्यांना पोसून त्यातून माया गोळा करण्याचा उद्योग सुरु आहे. अध्यादेश मागे घेतल्याशिवाय आता थांबणार नाही.शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, सत्ताधारी नेते प्रक्रिया थांबवल्याचे सांगतात आणि अधिकारी आदेश काढत आहेत. जनतेला फसवण्याचे काम सत्तारुढ नेते करत असून हे फार काळ चालणार नाही. मंगळवारी सकाळी दहा वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होईल. यामध्ये शेतकऱ्यांनी कुटूंबासह यावे. यावेळी, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील-भुयेकर, अतुल दिघे, ‘गोकुळ’चे संचालक प्रकाश पाटील, भगवान काटे, विक्रांत पाटील-किणीकर, शिवाजी मगदूम आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गagitationआंदोलन