शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरांचा कोल्हापूरला सरप्राईज दौरा, नृसिंहवाडीत घेतले दत्त दर्शन

By समीर देशपांडे | Published: October 31, 2022 12:39 PM

सकाळी तेंडुलकर वाडीत येवून गेल्याचे समजल्यानंतर मात्र नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला.

कोल्हापूर: मास्टरब्लास्टर, प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आज, सोमवारी पहाटे अचानक नृसिंहवाडीत श्री दत्त मंदिरामध्ये हजेरी लावली. पहाटे पाच वाजता आलेले तेंडुलकर हे पहाटेच्या काकड आरतीला उपस्थित राहून परत मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा असल्याची माहिती मिळाली. त्या दोघांनाही मास्क घातल्याने त्यांना कोणीही ओळखले नाही. काकड आरतीकरुन ते मुंबईला परतले. सकाळी तेंडुलकर वाडीत येवून गेल्याचे समजल्यानंतर मात्र नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. 

उद्योजक तेज घाटगे यांचे बंधू गौरव घाटगे यांनी तेज यांना फोन करून सांगितलं की त्यांचे जवळचे आणि खास पाहुणे येणार असल्याची माहिती दिली. ते मुक्कामाला येणार आहेत. तुम्ही मुडशिंगीच्या फार्म हाऊसवर थांबा असे त्यांनी सांगितले. परंतू त्यांचे नाव सांगितले नाही. रात्री दहाच्या सुमारास गाडीतून तेंडुलकर उतरले आणि घाटगे परिवाराला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. रात्री कोल्हापुरी पाहुणचार घेवून मुक्काम करून पहाटे चार नंतर तेंडुलकर नृसिंवाडीकडे रवाना झाले. तेथे काकड आरतीला उपस्थित राहून ते लगेच तिथून निघाले. तेज घाटगे यांनी सकाळी सचिन यांच्यासोबतचा फोटो शेअर केल्यानंतर याबाबत सर्वांना माहिती झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSachin Tendulkarसचिन तेंडुलकर