शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कोल्हापूरचा पारा चढला; तगमग वाढली!; दुपारी घराबाहेर पडणे मुश्कील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 3:59 PM

आगामी आठ दिवस तापमानात आणखी वाढ होईल

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी तापमानाचा पारा एकदम वाढला होता. कमाल तापमान ३८ डिग्रीपर्यंत पोहोचल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. दुपारी १२ वाजेनंतर घराबाहेर पडणे मुश्कील झाले असून, आगामी आठ दिवस तापमानात आणखी वाढ होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. मंगळवारी किमान तापमान २२, तर कमाल ३८ डिग्रीपर्यंत होते. त्यामुळे उष्मा वाढला होता. सकाळी ८ वाजेपासूनच अंग तापत होते. त्यानंतर तापमानात वाढ होत गेली आणि दुपारी तर अंग भाजून निघत होते. कोल्हापूर शहरात त्याची तीव्रता अधिक जाणवत होती. डांबरी रस्त्यावरून जाताना डांबराच्या गरम वाफा अंगावर येत होत्या. या वाफांनी अधिकच घालमेल व्हायची. आगामी आठ दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.सनक्लॉथ, टोप्यांचा वापर सुरूउन्हापासून अंगाचे संरक्षण करण्यासाठी सनक्लॉथ, टोप्या व गॉगलचा वापर वाढू लागला आहे. दुचाकीवरून जाताना हात भाजून निघत असल्याने अंग पूर्ण झाकण्याचा प्रयत्न असतो.

विहीरी, तलाव फुल्ललाहीलाही करणाऱ्या उष्म्यापासून गारवा मिळण्यासाठी विहिरी, तलाव, नदीमध्ये पोहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

असे राहील तापमान (डिग्रीमध्ये)वार - किमान - कमालबुधवार - २१ - ३८गुरुवार - २० - ३८शुक्रवार - २१ - ३९शनिवार - १९ - ३९रविवार - २२ - ४०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTemperatureतापमान