शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

शहरातील विविध महाविद्यालयांमधील बारावी परीक्षेचे बैठक क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 2:27 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा प्रारंभ मंगळवार (दि. १८) पासून होणार आहे. या परीक्षेतील शहरातील विविध महाविद्यालयांतील परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा प्रारंभ मंगळवार (दि. १८) पासून होणार आहे. या परीक्षेतील शहरातील विविध महाविद्यालयांतील परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे आहे.विवेकानंद महाविद्यालयात कला शाखेच्या विविध विषयांची बैठक व्यवस्था केली आहे. त्यात इंग्रजी (बैठक क्रमांक : एक्स ०७९७१० ते एक्स ०८०९२९, एक्स १५२०२७, २८, २९). मराठी व पाली (एक्स ०७९७१० ते एक्स ०८०८०९, एक्स १५२०२७, २८). हिंदी (एक्स ०७९७१० ते एक्स ०८०८५२, १५२०२७). राज्यशास्त्र ( एक्स ०७९७२३ ते एक्स ०८०८५१, १५२०२८). इतिहास (एक्स ०७९७१० ते एक्स ०८०८५१, ०७९८२४, ०८०३४०, १५२०२७ आणि २८). सहकार (एक्स ०७९७५० ते एक्स ०८०८०८). तत्त्वज्ञान (एक्स ०७९७७३ ते एक्स ०८०७९०). अर्थशास्त्र (एक्स ०७९७१३ ते एक्स ०८०८५५, ०७९८२४, ०८०३४०). वस्त्रशास्त्र (एक्स ०७९७१२ ते एक्स ०८०७७६, ०७९९३१). भूगोल (एक्स ०७९७१० ते ०८०९१३, ०७९८२४, ०८०३४०, १५२०२७ आणि २८). समाजशास्त्र (एक्स ०७९७१० ते एक्स ०८०८८६, ०७९८२४, ०८०३४०, १५२०२७). मानसशास्त्र (एक्स ०७९७१७ ते ०८०८१७, १५२०२८).

संस्कृत (एक्स ०८०४१७). राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज (कदमवाडी, केंद्र क्रमांक ४११/२) : कोरगावकर हायस्कूल (एक्स ०३२११३ ते ०३२३६३), डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज (एक्स ०३२३६४ ते ०३२६१३), पंत वालावलकर हायस्कूल, मुक्त सैनिक वसाहत (एक्स ०३२६१४ ते ०३२८६३), भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल, कदमवाडी (एक्स ०३२८६४ ते एक्स ०३३०६३), सुसंस्कार हायस्कूल, भोसलेवाडी (एक्स ०३३०६४ ते एक्स ०३३२१४). या बैठक क्रमांकाच्या परीक्षार्थींची इंग्रजी, भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांची परीक्षा या उपकेंद्रांवर होईल. उर्वरित सर्व विषयांची परीक्षा राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज येथे होणार आहे.

राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज (एक्स ०३३२१५ ते एक्स ०३३७१३, एक्स १२७७०० ते १२७७४७ (सर्व विषयांची परीक्षा). शाहू दयानंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (एक्स ०३७८३१ ते ०३८०८०), प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (एक्स ०३८०८१ ते ०३८५२६). दि. २२ फेब्रुवारीचा हिंदी विषयाचा आणि दि. ७ मार्चपासूनचे सर्व पेपर शाहू दयानंद हायस्कूल येथे होतील. विद्यापीठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (वाणिज्य : एक्स १११०६५ ते एक्स १११४२४), नागोजीराव पाटणकर हायस्कूल (एक्स ११०४६५ ते ११०७१४), कोल्हापूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (एक्स ११०७१५ ते ११०९१४), इंदिरा गांधी विद्यानिकेतन (एक्स ११०९१५ ते १११०६४), यशवंतराव चव्हाण कॉलेज (एक्स १११४२५ ते १११७८१). केंद्र क्रमांक ४१४, शाखा वाणिज्य अंतर्गत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दि. २० फेब्रुवारी रोजी होणारा सिंधी (अरेबिक, देवनागरी) या विद्यार्थ्यांचा पेपर विद्यापीठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये होईल.

हिंदी विषयाच्या (एक्स ११०४६५ ते एक्स ११०८९८) या विद्यार्थ्यांचा पेपर इंदिरा गांधी विद्यानिकेतन येथे, तर (एक्स ११०९०५ ते १११७३२) या विद्यार्थ्यांचे आणि गणित, सहकार, भूगोल या विषयांचे पेपर विद्यापीठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये होतील. न्यू कॉलेज -विषय हिंदी, समाजशास्त्र, वस्त्रशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, सहकार, बालविकास, संस्कृत, संरक्षणशास्त्र (बैठक क्रमांक : एक्स ओ ८१४३२ ते ८१८३१). महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (एक्स ओ ८१८३२ ते ८२०८०).

मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (विज्ञान शाखा, बैठक क्रमांक - एक्स ०३६४१० ते ०३६७३४). एम. एल. जी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (एक्स ०३६७३५ ते ०३७०३६). देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स (एक्स ०३७०३७ ते ०३७४४१). हिंदी, भूगोल विषयांचे पेपर आणि दि. ७ मार्चपासून होणाऱ्या परीक्षेचे सर्व पेपर कॉमर्स कॉलेजमध्ये होतील. स. म. लोहिया ज्युनिअर कॉलेज (एक्स ११३६३७ ते ११४१११). (किमान कौशल्य विभाग : एक्स ११४८६७ ते ११५००९). प्रिन्सेस पद्माराजे ज्युनिअर कॉलेज (एक्स ११४११२ ते ११४५६६). न्यू हायस्कूल (एक्स ११४५६७ ते ११४८६६). तात्यासाहेब तेंडुलकर ज्युनिअर कॉलेज आॅफ आर्टस अ‍ॅँड कॉमर्स फॉर गर्ल्स : व्यावसायिक अभ्यासक्रम (एक्स १२७८८३ ते १२७९९६). विज्ञान (एक्स ०३६२७० ते ०३६४०८). राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (जुना बुधवार पेठ) : शास्त्र शाखा (एक्स ०३३७१४ ते ०३४१६३). श्री साई हायस्कूल, दसरा चौक (एक्स ०३४१६४ ते ०३४३६४), छत्रपती राजाराम हायस्कूल, कसबा बावडा (एक्स ०३४३६५ ते ०३४६६५), नेहरू हायस्कूल (एक्स ०३४६६६ ते ०३४९१५, भूगोल, इंग्रजी माध्यम सर्व विद्यार्थी).

शहाजी छत्रपती महाविद्यालय, शास्त्र (एक्स ०३४९१६ ते ०३५५१९, १५२०४३ ते १५२०४४, भूगोल मराठी माध्यम सर्व विद्यार्थी), एमसीव्हीसी अभ्यासक्रम (एक्स १२७७४८ ते १२७८८२). हिंदी, संस्कृत, जनरल फाऊंडेशन, अर्थशास्त्र, भूगोल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, एमसीव्हीसी विषयांचे सर्व पेपर शहाजी महाविद्यालयात होतील. महावीर महाविद्यालय (इंग्रजी : एक्स १११८९६ ते ११२३०५, १५२०३०, ४२, ४५), दा. अ. मगदूम हायस्कूल (एक्स ११२३०६ ते ११२५३०). देशभूषण हायस्कूल (एक्स ११२५३१ ते ११२७५५). सेंट झेव्हिअर्स हायस्कूल (एक्स ११२७५६ ते ११३०५५). शाहू विद्यालय (एक्स ११३०५६ ते ११३१८०). होलिक्रॉस कॉन्व्हेंट स्कूल (एक्स ११३१८१ ते एक्स ११३३३०). दत्ताबाळ हायस्कूल (एक्स ११३३३१ ते ११३४८९).

मराठी : महावीर महाविद्यालय (एक्स १११८९७ ते ११२६२९). मगदूम हायस्कूल (एक्स ११२६३० ते ११३०१०). देशभूषण हायस्कूल (एक्स ११३०१२ ते ११३४४८). हिंदी : महावीर महाविद्यालय (एक्स १११८९६ ते ११२८०५). मगदूम हायस्कूल (एक्स ११२८०६ ते ११३४४४). चिटणीसचा व्यवसाय (इंग्रजी माध्यम) : (एक्स १११८९६ ते ११२८७१, एक्स १५२०४२ आणि ४५). मगदूम हायस्कूल (एक्स ११२८७८ ते ११३४८१). मराठी माध्यम : देशभूषण हायस्कूल (एक्स १११९१२ ते ११२५७६).

सेंट झेव्हिअर्स हायस्कूल (एक्स ११२५८० ते ११३४७४). वाणिज्य संघटन - इंग्रजी माध्यम : महावीर महाविद्यालय (एक्स १११८९६ ते ११२७४२, एक्स १५२०४२, ४५). मगदूम हायस्कूल (एक्स ११२७४६ ते ११३१९९), देशभूषण हायस्कूल (एक्स ११३२०० ते ११३४५४), देशभूषण हायस्कूल (एक्स १११८९८ ते ११२०५७, एक्स १११८९८ ते ११२०५७). मराठी माध्यम : सेंट झेव्हिअर्स हायस्कूल (एक्स ११२०५८ ते ११२६३२). शाहू विद्यालय (एक्स ११२६३३ ते ११२८५४). होलिक्रॉस स्कूल (एक्स ११२८५७ ते ११३१६२). दत्ताबाळ हायस्कूल (एक्स ११३१६४ ते ११३४६८). अकौंटन्सी : महावीर महाविद्यालय (एक्स १११८९६ ते ११२२८७, एक्स १५२०४२, ४५). मगदूम हायस्कूल (एक्स ११२२८८ ते एक्स ११२५१४). देशभूषण हायस्कूल (एक्स ११२५१५ ते ११२७४०).

सेंट झेव्हिअर्स हायस्कूल (एक्स ११२७४१ ते ११३०४२). शाहू विद्यालय (एक्स ११३०४३ ते ११३१६७). होलिक्रॉस स्कूल (एक्स ११३१६८ ते ११३३१८). दत्ताबाळ हायस्कूल (एक्स ११३३१९ ते ११३४८५). अकौंटन्सी (हिंदी माध्यम) : महावीर महाविद्यालय (एक्स ११२०९३ ते ११३४०९). अर्थशास्त्र (इंग्रजी माध्यम) : महावीर महाविद्यालय (एक्स १११८९६ ते ११२७४६, एक्स ११२०४२, ४५, १११९९५). मगदूम हायस्कूल (एक्स ११२७४७ ते ११३१९९). देशभूषण हायस्कूल (एक्स ११३२०० ते ११३४५३).

मराठी माध्यम : देशभूषण हायस्कूल (एक्स १११८९८ ते ११२०५७). सेंट झेव्हिअर्स हायस्कूल (एक्स ११२०५८ ते ११२६२९). शाहू विद्यालय (एक्स ११२६३२ ते ११२८५७). होलिक्रॉस स्कूल (एक्स ११२८५८ ते ११३१६४). दत्ताबाळ हायस्कूल (एक्स ११३१६५ ते ११३४८७). जर्मन, गणित व संख्याशास्त्र, सहकार, भूगोल, ग्रंथालय व माहितीशास्त्र, संस्कृत या विषयांचे पेपर महावीर महाविद्यालयात होतील. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालkolhapurकोल्हापूर