शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

पीएचडी फेलोशिपबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपोषणकर्त्यांना ग्वाही

By समीर देशपांडे | Published: November 13, 2023 5:51 PM

गेली १५ दिवस विद्यार्थ्यांचे उपोषण

कोल्हापूर: सरसकट सर्वांना पीएचडीसाठीची फेलोशिप मिळावी या मागणीसाठी ‘साारथी’च्या येथील उपकेंद्रासमोर उपोषणाला बसलेल्या युवकांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून त्यांच्याशी या प्रश्नाबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या विषयावर लवकरच बैठक घेण्याची ग्वाही पाटील यांनी दिली असून या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.गेले १५ दिवस हे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. ‘सारथी’तर्फे पीएचडीसाठीच्या विद्यार्थ्यांना महिना ३६ हजार रूपये फेलोशिप देण्यात येणार आहे. परंतू ही फक्त पहिल्या टप्प्यात २०० विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. मात्र यासाठी १३१२ विद्यार्थी पात्र आहेत. सर्वांनाच सरसकट फेलोशिप मिळावी अशी या सर्वांची मागणी आहे. सोमवारी या विद्यार्थ्यांनी पाटील यांची भेट घेतली. यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील