शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

मर्लिन डिसिल्वा ‘मिस उत्कर्ष’ची विजेती

By admin | Published: January 29, 2015 10:02 PM

सातार्डा येथे स्पर्धा : समृद्धी पेडणेकर द्वितीय, दुर्वा साळोखे तृतीय

सातार्डा : सातार्डा येथील उत्कर्ष कला, क्रीडा व विकास मंडळ आयोजित ‘सातार्डा मिस उत्कर्ष’ची विजेती मडगाव येथील मर्लिन डिसिल्वा ठरली. तिला मानाचा मुकुट आणि रोख आठ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांक समृद्धी पेडणेकर (वेंगुर्ले) व तृतीय क्रमांक दुर्वा साळोखे (कोल्हापूर) हिने मिळविला. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठणकर, गोव्याचे जिल्हा परिषद सदस्य दीपक कळंगुटकर, सातार्डा सरपंच उदय पारिपत्ये, उपसरपंच रुपवती मयेकर, ग्रामपंचायत सदस्य भावना वेंगुर्लेकर, एन. डी. कांबळे, महेंद्र मातोंडकर, मिताली मातोंडकर, मयूरी राणे यांच्या उपस्थितीत झाले. बेस्ट हेअर स्टाईल-क्षितिजा गोवेकर, बेस्ट स्माईल- नम्रता सावंत (वेंगुर्ले), बेस्ट कॅटवॉक- अश्विनी शिवडे (रत्नागिरी) यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. भक्ती जामसंडेकर व अश्विनी शिवडे यांना उत्तेजनार्थ बक्षिसांनी गौरविण्यात आले. यावेळी आयोजित केलेली ग्रुप डान्स स्पर्धा अतिशय रोमांचक झाल्याने तिन्ही पारितोषिके विभागून देण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक डायमंड डान्स गु्रप, रत्नागिरी व सिद्धार्थ डान्स ग्रुप, मडगाव, द्वितीय क्रमांक बीओडी ग्रुप, पर्वरी व ए रॉकर्स ग्रुप, कुडाळ तसेच तृतीय क्रमांक सिद्धार्थ ग्रुप पिंगुळी व जिल्हा परिषद शाळा, कास यांना विभागून देण्यात आला. बक्षीस वितरणप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश कवठणकर, सातार्डा सरपंच उदय पारिपत्ये, महेंद्र मातोंडकर, गीताली मातोंडकर, एन. डी. कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रवीण मांजरेकर, प्रिया कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सागर राऊळ, शैलेश मेस्त्री, वासुदेव राऊळ, सर्वेश पेडणेकर, अक्षय पेडणेकर व सातार्डा ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली. (वार्ताहर)