शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

कोल्हापूर जिल्ह्यातील 1353 कुटुंबातील 5851 व्यक्तींचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 7:18 PM

 कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे 1353 कुटुंबातील 5851 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. यात सर्वाधिक हातकणंगले तालुक्यातील 518 कुटुंबातील 2282 व्यक्तींचा समावेश आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील 1353 कुटुंबातील 5851 व्यक्तींचे स्थलांतरहातकणंगले तालुक्यातील 518 कुटुंबातील 2282 व्यक्तींचा समावेश

 कोल्हापूर: जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे 1353 कुटुंबातील 5851 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. यात सर्वाधिक हातकणंगले तालुक्यातील 518 कुटुंबातील 2282 व्यक्तींचा समावेश आहे.स्थलांतरीत कुटुंबांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे करवीर- सुतारमळा, जामदार क्लब, शुक्रवार पेठ, डॉ. प्रभु विन्स हॉस्पिटल, बापट कँप, हळदी, आंबेवाडी, चिखली, गाडीगोंडवाडी, साबळेवाडी आणि शिंदेवाडी येथील 313 कुटुंबातील1189 व्यक्तींचा समावेश आहे. हातकणंगले तालुक्यातील इंगळी, इचलकरंजी व शेळके मळा, रुई, शिरोली पु, निलेवाडी, चंदूर, भेंडवडे, घुणकी, हालोंडी, खोची आणि भादुले या गावांमधून 518 कुटुंबातील 2282 व्यक्तींचा समावेश आहे.शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, कुरुंदवाड, कवठेसार, जुने दानवाड, शिरढोण, हेरवाड, अर्जुनवाड, दानोळी, टाकवडे आणि धरणगुत्ती या गावांमधील 365 कुटुंबातील 1613 व्यक्ती, पन्हाळा तालुक्यातील बा. भोगाव, बादेवाडी, आपटी, काखे, देसाईवाडी, पाटपन्हाळा, देवठाणे, पोर्ले तर्फ बोरगांव, कसबा ठाणे, पुशिरे-बोरगांव आणि कोडोली येथील 140 कुटुंबातील 683 व्यक्ती, चंदगड- कडलगे बु., तांबुळवाडी आणि मौजे होसूर गावातील 3 कुटुंबातील24 व्यक्ती, कागल तालुक्यातील चिखली 5 कुटुंबातील 26 व्यक्ती, शाहुवाडी तालुक्यातील थेरगावमधील एका कुटुंबातील 2 व्यक्ती, भुदरगड तालुक्यातील शेणगांव, गारगोटी, फणसवाडी येथील 3 कुटुंबातील 9 व्यक्ती तर राधानगरी तालुक्यातील फेजीवडे, लोंडेवाडी आणि आवळी येथील 5 कुटुंबातील 23 व्यक्तींचा स्थलांतरात समावेश आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर