शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

By admin | Published: May 05, 2016 12:16 AM

पोलिसांत गुन्हा : पैसे मागितल्यावर महिलेवर खुनी हल्ला

इन्फोदर गुरुवारी महिलांची गर्दी१९७१ पासून आमच्या आजोबांनी वाड्यातील विहीर पुनर्जीवित केलेली आहे. तीन वर्षांपूर्वी आम्ही स्वत: कोणाचीही मदत न घेता विहिरीतील गाळ काढून स्वच्छ करून ती वापरायोग्य केली. ढापे टाकून ती बंदिस्त केली. याशिवाय जलचाचणीही करून घेतल्याने पाणी पिण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळालेले आहे. आता पाणीटंचाईच्या काळात या विहिरीचा वापर परिसरातील नागरिकांना होतो आहे. दर गुरुवारी पाणीकपातीच्या दिवशी तर ठिकठिकाणाहून महिला पाणी भरण्यासाठी विहिरीवर येतात. याशिवाय म. गांधी मार्गावरील पाणपोईलाही याच विहिरीतून पुरवठा केला जात आहे. पाण्याचा धर्म होतो आहे, हेच मोठे समाधान आहे. - महेश मिरजकर, बुधवार पेठ, जुने नाशिकइन्फोगाळ काढण्यासाठी सहाय्य हवेसोमवार पेठेतील गुलालवाडीसमोर असलेल्या आमच्या वाड्यात दोन विहिरी आहेत. त्यातील एका विहिरीचा वापर सुरू आहे. दुसर्‍या विहिरीलाही पाणी आहे; परंतु तिची साफसफाई करावी लागणार आहे. कार्यरत असलेल्या विहिरीतील पाण्याचा उपभोग आसपासचे नागरिक घेत आहेत. महापालिकेने दुसर्‍या बंद असलेल्या विहिरीचा गाळ काढून देण्यास मदत केली तर आणखी जादा पाणी उपलब्ध होऊ शकेल. - नंदू गर्गे, सोमवार पेठइन्फोस्वयंसेवी संस्थांची बनवेगिरीजुन्या वाड्यांमधील विहिरी पुनर्जीवित करून नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनी काही वर्षांपूर्वी पुढाकार घेतला होता. काही संस्थांनी त्यात थोडेफार काम केलेही; परंतु संस्थांकडून केवळ काम केल्याचा देखावा केला जाऊन प्रसिद्धी मिळविली जात असल्याचा आरोप एका वाड्याच्या मालकाने केला. एका संस्थेने तर काम तुम्ही करा फक्त आमचे बॅनर वापरू द्या, असा आग्रह धरल्याचा कटू अनुभवही या वाडामालकाने विशद केला. महापालिकेने जुन्या वाड्यांमध्ये असलेल्या विहिरींची स्वच्छता मोहीम हाती घेतली तरी पाणीप्रश्नी काही अंशी दिलासा मिळू शकेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. फोटो - ०३ पीएचएमए ६५ ते ६९ सर्व फोटो वापरावेत.