शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

मतिमंद मुलीचा विनयभंग, कामगारास शिक्षा

By admin | Published: March 15, 2017 6:12 PM

चॉकलेटचे आमिष दाखवून कृत्य : कागल येथील घटना

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : यशवंत किल्ला, कागल येथे अल्पवयीन मतिमंद मुलीस चॉकलेटचे आमिष दाखवून विनयभंग केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी आरोपीस बुधवारी पाच वर्षांची शिक्षा सुनावली. आरोपी सोनू जयप्रकाश ठाकूर (वय २३, रा. कागल) असे त्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी, फिर्यादी हे घरी पत्नी, दोन मुली, मुलासह राहत आहेत. सेंंट्रिंग काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यांच्या घराजवळ मेहुणा पत्नीसह राहत असून, ते कंत्राटदार आहेत. त्यांच्याजवळ आरोपी सोनू ठाकूर हा चार वर्षांपासून कामगार म्हणून काम करीत होता. तो त्यांच्याच घरी राहत असे. त्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांचा व आरोपीचा चांगला परिचय असल्याने त्याचे घरी येणे-जाणे होते. दि. २० एप्रिल २०१५ रोजी रात्री आठच्या सुमारास मुलीचे वडील व पत्नी घरी असताना मेहुण्याच्या मुलीने सोनू ठाकूर हा मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून किल्ल्यामध्ये घेऊन गेला असल्याचे सांगितले. या सर्वांनी किल्ल्यामध्ये जाऊन पाहिले असता तो अंधारात मुलीला घेऊन बसला होता. मुलीच्या वडिलांना पाहून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनी पकडून त्याला कागल पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक पोलिस निरीक्षक एस. आर. पवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सहायक सरकारी वकील प्रतिभा जयकर-जाधव यांनी गुन्हा शाबित करण्यासाठी एकूण नऊ साक्षीदार तपासले. त्यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.