शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आमदार ऋतुराज पाटील कोरोना पॉझिटिव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 5:40 PM

त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. दुसऱ्यांदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.आमदार ऋतुराज पाटील यांनी म्हटले आहे की, नुकतीच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेत आहे. माझी प्रकृती चांगली आहे. कोरोनावर मात करून मी लवकरच आपल्या सेवेत रुजू होईन. काळजी घ्या, सुरक्षित रहा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

मात्र याआधी अनेक कार्यक्रमांना तसेच उद्धाटनांना आमदार पाटील यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. 

याआधीच गृहराज्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर आज त्यांचे पुतणे आमदार पाटील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. प्रजासत्ताक दिनीच सतेज पाटील यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याआधी त्यांनी सर्व शासकीय कार्यक्रमांना हजेरी लावली होती. ते सध्या घरीच उपचार घेत आहेत.कोल्हापुरात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्याही जास्त असल्याने दिलासादायक चित्र आहे. मात्र नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच वातावरणातील बदलामुळेही नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर