शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

‘मनसे’ नेत्यांसमोरच वर्चस्ववाद : बैठक ‘रद्द’ची नामुष्की-राजू दिंडोर्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:52 AM

कोल्हापूर : महाराष्ट नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या समोरच शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यात वर्चस्ववाद उफाळून आला.

ठळक मुद्देराजू जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकाला भिडले

कोल्हापूर : महाराष्ट नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या समोरच शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यात वर्चस्ववाद उफाळून आला. वादामुळे कार्यकर्त्यांची बैठक रद्द करण्याची नामुष्की नेत्यांवर आल्याने नांदगावकर चांगलेच सतप्त झाले. ‘शिस्त पाळायची नसेल तर तुम्हाला रस्ते मोकळे आहेत’, अशा शब्दांत त्यांनी दोघांना सुनावले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’ने संपूर्ण महाराष्टÑात संपर्क मोहीम राबविली आहे. माजी राज्यमंत्री बाळा नांदगावकर व अविनाश अभ्यंकर यांच्यावर पश्चिम महाराष्टÑाची जबाबदारी दिली आहे. शिरोळ, इचकरंजी, हातकणंगले मतदारसंघांचा दौरा करून नांदगावकर सोमवारी कोल्हापूर शहरात आले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती.

शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व राजू जाधव यांनी आपापल्या समर्थकांसह रॅली काढली. रॅली शासकीय विश्रामगृह येथे आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. जाधव व दिंडोर्ले यांनी शक्तिप्रदर्शन करताना एकमेकांवर कुरघोड्या केल्याने वादाची ठिणगी पडली. नेत्यांसमोरच दोन्ही समर्थकांमध्ये अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने नांदगावकर भडकले. दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला; पण कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने नांदगावकर व अभ्यंकर चांगलेच भडकले. शिस्त पाळणार नसाल, तर तुमचे मार्ग मोकळे आहेत, अशा शब्दांत त्यांनी तराटणी दिली. त्यानंतर बैठक रद्द करून थेट पत्रकार परिषद घेतली.यामध्येच त्यांनी झालेला प्रकार सांगून त्यावर पुन्हा प्रश्न विचारू नका, अशी विनंती पत्रकारांना केली.कार्यकर्ते कळेनात म्हणून बैठक रद्द!येथील कार्यकर्त्यांपैकी कितीजण आमचे आणि किती दुसऱ्याचे हे कळेना. त्यामुळे कुटुंबात एखादी गोष्ट विश्वासाने बोलायची कशी, म्हणून बैठकच रद्द केली. आगामी काळात सदस्य नोंदणी करून मगच बैठक घेऊ, असे नांदगावकर यांनी सांगितले. 

दुर्लक्ष झाल्याची कबुलीपक्षाच्या स्थापनेवेळी कोल्हापुरात चांगला प्रतिसाद मिळाला; पण आमच्याकडूनच येथे दुर्लक्ष झाले. कार्यकर्त्यांना पाठबळ देऊ शकलो नाही, त्यामुळेच असे प्रकार होत असल्याची कबुली देत यापुढे दोन्ही ‘राजू’ ‘मनसे’मध्ये मनाने काम करतील, असा विश्वास नांदगावकर यांनी व्यक्त केला.विश्रामगृहावर तणावजाधव व दिंडोर्ले समर्थक मोठ्या प्रमाणात होते. दोघांमधील वादानंतर विश्रामगृहावरील वातावरण चांगलेच तापले. पत्रकार परिषदेला राजू जाधव यांनी येण्यास नकार दिला. नांदगावकर यांनी चार-पाच निरोप दिल्यानंतर जाधव आले; पण त्यांच्या चेहºयावर तणाव दिसत होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBala Nandgaonkarबाळा नांदगावकर