शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

कळंबा कारागृहातील सुरक्षा रामभरोसे; पुन्हा सापडला मोबाइल, सुरक्षारक्षकांना शोध लागेना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 12:28 PM

अज्ञातावर गुन्हा दाखल केला.

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक चारच्या १३ आणि १४ क्रमांकाच्या कोठडीमागे असलेल्या ड्रेनेजमध्ये सिमकार्ड नसलेला मोबाइल आणि चार्जर वायर सापडली. रविवारी (दि. २३) सकाळी घेतलेल्या झडतीत ही कारवाई करण्यात आली. कारागृहात मोबाइल आणणाऱ्या कैद्याचा मात्र सुरक्षारक्षकांना शोध लागला नाही.कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी कारागृहातील सर्कल क्रमांक चारची विशेष झडती मोहीम सुरू होती. यावेळी सुरक्षारक्षक राजेंद्र गव्हाणे यांना १३ आणि १४ क्रमांकाच्या कोठडीमागे ड्रेनेजमध्ये दुधाच्या पिशवीच्या कागदात काळ्या चिकटटेपमध्ये गुंडाळलेला मोबाइल सापडला. यात चार्जरची वायरही होती. सिमकार्ड नसलेला मोबाइल आणि चार्जरची वायर तुरुंगाधिकाऱ्यांनी जप्त केली. याबाबत कोठडीतील कैद्यांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, कारागृहात मोबाइल कोणी आणला, याचा शोध लावण्यात तुरुंगाधिकाऱ्यांना यश आले नाही. तुरुंगाधिकारी भारत उत्तरेश्वर पाटील (वय ५०, रा. कळंबा, सरकारी अधिकारी निवासस्थान) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंग