शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

धनंजय महाडिक उद्या सगळं मीच केलं म्हणतील, खासदार संजय मंडलिकांची महाडिकांवर टिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 2:22 PM

हे सांगण्याची गरज एवढीच की आता झालेले खासदार सवयी प्रमाणे मी केले मी केले म्हणतील.

जहांगीर शेखकागल : कालच झालेले खासदार आता आम्ही कोल्हापूर रेल्वे व विमानतळा बद्दल केलेल्या कामांचे श्रेय घेत उद्या मीच केले म्हणतील असे टीका खासदार संजय मंडलिक यांनी राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक यांच्यावर केली. कागल येथे दुधगंगा डाव्या कालव्याचे पाणी जयसिंगराव तलावात सोडण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थितीत होते.खासदार मंडलिक म्हणाले, महाभारतात शकुनीमामा जसा सोंगाट्या टाकतो तसा कुटीलपणा करीत राज्यसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला आहे. मते बाद करणे, मतमोजणी लांबवणे वगैरे प्रकार केले आहेत. तरी देखील नुतन खासदार धनजंय महाडिक यांना माझ्या शुभेच्छा असल्याचे खासदार संजय मंडलिक म्हणाले.हे सांगण्याची गरज एवढीच की..केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेना भेटुन कोल्हापूर विमानतळाबद्दल काही मागण्या केल्या. त्यानुसार काम सुरू आहे. विमानतळाच्या नाइट लॅण्डिंग रनवे क्षेत्र वाढवीणे साठी ६५ एकर भुसंपादनीचे काम सुरू आहे. शासनाने २५० कोटीचा निधी मंजुर केला आहे. विमान कंपनीबद्दल चर्चा झाली आहे. रेल्वे गाड्यांना ही मंजुरी मिळणार आहे. या शिवाय विकासाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. हे सांगण्याची गरज एवढीच की आता झालेले खासदार सवयी प्रमाणे मी केले मी केले म्हणतील. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्वच पाटंबंधारे प्रकल्प पुर्ण केले जातील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक