शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

गोष्टी तयार करण्यात मुश्रीफ माहीर : चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2020 7:53 PM

Politicis, Chandrkantdadapatil, hasanMusrif, kolhapurnews गोष्टी तयार करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसवाले आणि त्यातही हसन मुश्रीफ माहीर आहेत, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी दिले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल नियुक्त बारा जागांवरील नावे राज्यपाल फेटाळणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्या अनुषंगाने ते बोलत होते.

ठळक मुद्देगोष्टी तयार करण्यात मुश्रीफ माहीर चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

कोल्हापूर : गोष्टी तयार करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसवाले आणि त्यातही हसन मुश्रीफ माहीर आहेत, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी दिले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल नियुक्त बारा जागांवरील नावे राज्यपाल फेटाळणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्या अनुषंगाने ते बोलत होते.प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांनी शपथ दिल्याशिवाय आमदाराचा मुख्यमंत्री व मंत्री होत नाही. परंतु तरीही या पदावरील व्यक्तीस सातत्याने बदनाम करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू आहे. हे निंदनीय आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही त्यांच्यावर कुत्सितपणे टीका केली.

आता मुश्रीफ यांनी अशीच टीका केली आहे. त्यामुळे त्यांनी आज जी गोष्ट सांगितली आहे, त्यावर मला काही म्हणायचे नाही. कारण गोष्टी तयार करण्यात हे लोक माहीर आहेत परंतु लोक त्यांच्या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत ते यांना हसण्यावारी नेतात, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर