शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

मुश्रीफ यांची राज्य शासनाकडून होणार चौकशी, किरीट सोमय्या यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 12:53 PM

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची सोमय्या यांची माहिती.

"राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींना वार्षिक 50 हजार भूर्दंड बसवणाऱ्या आणि जावयाच्या कंपनीला कंत्राट देणाऱ्या माजी ग्रामविकास हसन मुश्रीफ यांची महाराष्ट्र शासनातर्फे लवकरच चौकशी होणार आहे," अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

"पुणे येथे हॉस्टेल चालवलेली बंद पडलेली कंपनी विकत घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीवर वर्षाला 50 हजार रुपयांचा हा जावई कर लावण्यात आला. मी हे प्रकरण उघडकीस आनल्यानंतर हा शासन आदेश रद्द करण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला दिले आहे," असे सोमय्या म्हणाले. 

हसन मुश्रीफ यांच्या खात्यावर कलकत्त्याच्या बोगस कंपन्यांमधून 158 कोटी रुपये जमा झाले आहेत. रजत कंजूमर आणि माउंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांकडून त्यांच्या खात्यावर 50 कोटी जमा झाले आहेत. या कंपन्यांचा आणि मुस्लिम यांचा काय संबंध आहे हे मुश्रीफ यांनी जाहीर करावे असे माझे आव्हान असल्याचे ते म्हणाले. सोमवारी सकाळी महालक्ष्मी एक्सप्रेस ने कोल्हापुरात आलेल्या सोमय्या यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन शासकीय विश्रामगृहावर भाजपच्या कार्यकर्त्यांची ही चर्चा केली49 कोटी 85 लाख रुपये जमा झालेले आहेत या कंपन्यांचा आणि मुस्लिम यांचा काय संबंध आहे हे एकदा जाहीर करावे असे आव्हान यावेळी सोमय्या यांनी दिले

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याHasan Mushrifहसन मुश्रीफ