शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

आरक्षणासाठी मुस्लिम संघटना रस्त्यावर

By admin | Published: January 06, 2015 12:20 AM

कोल्हापुरात मोर्चा : विद्यार्थी, युवकांचा मोठा सहभाग; विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी

कोल्हापूर : महाराष्ट्रातील मुस्लिम समाजास शिक्षण आणि सरकारी नोकरीत पाच टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण त्वरित मंजूर करावे, त्यासाठी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी कोल्हापूर शहर परिसरातील मुस्लिम युवक आज, सोमवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात विद्यार्थी तसेच युवकवर्ग सहभागी झाला होता. मुस्लिम युवा संघटनेने मोर्चाचे आयोजन केले होते. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार वर्षा सिंघण यांना निवेदन दिले.कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण पाहिजे आहे. डॉ. महंमदूर रहेमान समितीने मुस्लिमांना शिक्षण व नोकरीत आठ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. त्यामुळे महंमदूर रहेमान समितीने केलेल्या सर्व शिफारशी त्वरित अमलात आणाव्यात, अशी मागणी मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली आहे.मोर्चाचे नेतृत्व फिरोजखान उस्ताद, गणी आजरेकर, कादर मलबारी, मंजूरभाई बागवान, सलमान पाटील, सुहेल मणेर, अकबर शेख, मलिक बागवान, अमन बक्षू, बासिद सय्यद, एम. एम. म्हालदार, एस. एच. काझी, इजाज तांबोळी, एम. आर. बागवान,अमित जमादार आदींनी केले.