शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

कोल्हापूर जिल्ह्यातील आठही औद्योगिक संस्थांचे नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 12:54 PM

कोल्हापूर : महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतला आणि त्याला मंत्रिमंडळाने ...

कोल्हापूर : महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतला आणि त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आठही औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले असून याबाबत नागरिकांकडून नावांबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. याबाबत मंत्री लोढा म्हणाले ‘औद्योगिक संस्थांचे नामकरण हा केवळ एक निर्णय नसून, महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या संस्थांना आदर्श नेतृत्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल.’

नामकरण केलेल्या संस्था :कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थापन्हाळा - शिवा काशिद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थागडहिंग्लज - सरसेनापती प्रतापराव गुजर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामुरगूड- सेनापती संताजी घोरपडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाहातकणंगले : वीर धनाजी जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाशाहूवाडी- बाजीप्रभू देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाआजरा- शिवाजी सावंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाभुदरगड - हुतात्मा नारायण वारके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

टॅग्स :kolhapurकोल्हापूरiti collegeआयटीआय कॉलेज