शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
7
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
8
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
9
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
10
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
11
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
12
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
14
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
16
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
17
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
18
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
19
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
20
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

भाजपच्या कोल्हापूर जिल्ह्याध्यक्षपदी नाथाजी पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 3:27 PM

गारगोटी: भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे आणि त्यांच्या पाठोपाठ जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर ...

गारगोटी: भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे आणि त्यांच्या पाठोपाठ जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र आज, बुधवारी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बाबनकुळे यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात दिले.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मान्यतेने व खासदार धनंजय महाडीक, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, विभाग संघटनमंत्री मकरंद देशपांडे, समन्वयक राहुल चिकोडे, अलकेश कांदळकर यांच्या सहकार्याने ही निवड करण्यात आली. गेली २७ वर्षे निष्ठेने पक्षाचे काम केल्याची ही पावती असल्याचे नाथाजी पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपा