शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
2
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
3
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
4
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
5
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
6
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
7
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
8
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
9
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
10
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
11
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
12
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
13
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
14
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
15
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
16
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
17
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
18
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
19
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
20
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...

नेताजी बोस क्रांतिलढ्यातील धगधगते पर्व

By admin | Published: January 24, 2017 12:55 AM

हसिना फरास : हुतात्मा क्रांती संस्थेतर्फे आयोजित १२० व्या जयंती कार्यक्रमात अभिवादन

कोल्हापूर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेना स्थापन करून इंग्रजांना जेरीस आणणारे सुभाषचंद्र बोस हे देशाच्या क्रांतिलढ्यातील एक धगधगते पर्व असल्याचे प्रतिपादन महापौर हसिना फरास यांनी सोमवारी केले. त्या हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२० व्या जयंती अभिवादन कार्यक्रमप्रसंगी बोलत होत्या. मिरजकर तिकटी येथे हा कार्यक्रम झाला.यावेळी महापौर फरास व उपमहापौर अर्जुन माने यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी पद्माकर कापसे आणि कार्याध्यक्ष रामेश्वर पतकी यांनी नेताजींच्या आठवणी सांगून त्यांच्या जीवनकार्याचा उजाळा दिला. किसन कल्याणकर यांनीही मत व्यक्त केले.यावेळी सभागृह नेते प्रवीण केसरकर, भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक अजिंक्य चव्हाण, विजयसिंह खाडे, महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम, नगरसेविका सुनंदा मोहिते, अश्विनी बारामते, सूरमंजिरी लाटकर, माजी स्थायी सभापती आदिल फरास, हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक मधुकर रामाणे, उपाध्यक्ष दुर्वास कदम, जयकुमार शिंदे, फिरोजखान पठाण, अनिल कोळेकर, राहुल चौधरी, शितल नलवडे, मुसा शेख, अशोक पोवार, श्रीकांत भोसले, संभाजीराव जगदाळे, बाबा सावंत, शिवाजी ढवण, बापू साळोखे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. रामेश्र्वर पतकी यांनी आभार मानले.