शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा
2
हॉटेलमध्ये टीप देणाऱ्यांना १५०० रुपयांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
भर सभेतच असदुद्दीन ओवैसींना पोलिसांनी दिली नोटीस; त्यानंतर काय घडलं? 
4
सुनील केदार हा विंचू, इतका विश्वासघात मित्रपक्षाने करू नये; ठाकरे गट संतापला
5
१७ वर्षांनंतर 'ही' कंपनी पुन्हा देणार बोनस शेअर; मिळणार एकावर १ शेअर फ्री, जाणून घ्या
6
Asia Cup स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; पंत-हार्दिकसह या १३ वर्षीय खेळाडूला संधी
7
Children's Day 2024: या बालदिनी LIC च्या 'या' चिल्ड्रन स्कीममध्ये करा गुंतवणूक, मुलांचं भविष्य होईल सुरक्षित
8
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
9
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
10
'कांतारा चाप्टर १'साठी ऋषभ शेट्टीने उभारलाय ८० फूट उंच कदंब साम्राज्याचा भव्य सेट, 'या' ठिकाणी सुरु आहे शूटिंग
11
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
12
Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या?
13
Suzlon Energy Share Price : ३०% च्या घसरणीनंतर Suzlon Energy च्या शेअरमध्ये तुफान तेजी, लागलं अपर सर्किट; कारण काय?
14
Dev Diwali 2024: आज देवदिवाळी, उद्या त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक स्नान तसेच तुलसी विवाह समाप्ती!
15
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
16
'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला...
17
Children's Day 2024: मुलांच्या नावावर गुंतवणुकीचे ८ बेस्ट पर्याय; शिक्षण ते लग्न चिंताच सोडा
18
'सिंघम अगेन'सोबत टक्कर टाळता आली असती का? 'भूल भूलैय्या ३'चे निर्माते म्हणतात- "मी प्रयत्न केले पण.."
19
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' वस्तूंचे करा दान, मिळवा इच्छापूर्तीचे वरदान!

‘केशवराव’मध्ये आता नवा वाद

By admin | Published: October 04, 2015 12:44 AM

दिग्गज रंगकर्मींऐवजी वेगळीच नावे

कोल्हापूर : कोल्हापूर ही कलावंतांची नगरी... राजर्षी शाहू महाराजांच्या राजाश्रयाने केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रूपाने येथे नाट्यकला रुजली. मात्र, नूतनीकरणानंतर नव्या दिमाखात उभारलेल्या या नाट्यगृहाच्या आवारात लावण्यात आलेल्या नामफलकांवर कोल्हापुरात ही कला रुजविलेल्या दिग्गज रंगकर्मींऐवजी वेगळीच नावे लावण्यात आली आहेत. त्यामुळे येथील रंगकर्मींनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण आता पूर्ण झाले आहे. या नाट्यगृहाच्या उजव्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वारांजवळ चित्रपट व नाट्यसृष्टीतील काही कलावंतांच्या नावांची पाटी लावण्यात आली आहे; पण त्यात कोल्हापुरात नाट्यचळवळ रुजविलेल्या पूर्वीच्या काळातील कलावंतांची, रंगकर्मींची नावेच नाहीत. त्याऐवजी अलीकडच्या काळातील चित्रपटसृष्टीतील कलाकारांची नावे लावण्यात आली आहे. हे कलाकार मूळचे कोल्हापूरचे तर नाहीतच; पण त्यांनी या शहरातील नाट्यचळवळीत मोलाचे योगदान दिल्याचेही ऐकिवात नाही. कलावंतांना गावाच्या सीमारेषेत बांधता येत नाही; पण नामफलक पाहिले तर त्यांच्याऐवजी कितीतरी दिग्गज कलावंतांनी या शहराला समृद्ध केले, ज्यांनी नावे या नाट्यगृहाच्या आवारात असणे गरजेचे आहे; पण ती वगळण्यात आली आहेत. हे नामफलक पाहिलेल्या व्यक्तींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय महापालिकेने कोणत्या निकषांच्या आधारावर ही नावे ठरवली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.