शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

मतदार राजा संतप्त; माझे नाव यादीतून काढा; नऊ हजारांवर मतदारांचे अर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2021 12:03 PM

सध्या विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम सुरू आहे

कोल्हापूर : सध्या विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम सुरू आहे. यामध्ये नऊ हजार ८७७ जणांनी मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. यावर निर्णय होऊन ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.एक महिन्यापासून मतदार यादी अद्ययावत केली जात आहे. हे काम तालुका पातळीवर तहसील आणि जिल्हा पातळीवर जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे केले जात आहे. यामध्ये नव्याने मतदार नोंदणीसाठी तब्बल ४१ हजार ४४० अर्ज दाखल झाले आहेत. त्याचीही छाननी केली जात आहे.- नवीन नोंदणीसाठी अर्ज - ४१,४४०- नाव वगळण्यासाठी अर्ज - ९८७७- दुरुस्तीसाठी अर्ज - २८४४- स्थलांतराबाबत अर्ज - १५७१ विधानसभा मतदारसंघ चंदगड २४८५राधानगरी ३८२०कागल ५९१७कोल्हापूर दक्षिण ४८३१करवीर ६१००कोल्हापूर उत्तर २४५०शाहूवाडी ५८७५हातकणंगले ४२८४इचलकरंजी ३११०शिरोळ २५६८

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVotingमतदानElectionनिवडणूक